• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

चिंचवडची जनता अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करून विकासाची कडी पुन्हा जोडणार – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
February 16, 2023
in पूणे
0
चिंचवडची जनता अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करून विकासाची कडी पुन्हा जोडणार – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी, दि. १६ – चिंचवडचे आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी शहरात विकासाची साखळी तयार केली. त्यांच्या विकासाची कडी पुन्हा एकदा अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवडची जनता जोडणार आहे. निवडून आल्यानंतर अश्विनी जगताप या स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांना अपेक्षित असलेल्या विकासाचे स्वप्न पूर्ण करतील. तसेच केंद्र व राज्याच्या योजना जास्तीत जास्त पिंपरी-चिंचवडच्या जनतेपर्यंत पोहोचवतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी व्यक्त केला.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रचार दौरा केला. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, सचिन पटवर्धन, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश सचिव अमित गोरखे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “चिंचवड मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी गरीब घटकांसाठीच्या केंद्र व राज्याच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आनंद दिला. त्यांनी केंद्र व राज्याच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये काम उभे केले. त्यामुळे पोटनिवडणुकीत जनतेने त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करण्याचे मन तयार केले आहे. स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी तयार केलेली विकासाची कडी पुन्हा एकदा अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून जनता जोडणार आहे. आपल्या पतीच्या विकासाचा संकल्प समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती उभा करण्यासाठी अश्विनी लक्ष्मण जगताप काम करतील.स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात विकासाचे मॉडेल उभे केले. आमदारकीसाठी खूप कमी काळ शिल्लक असताना त्यांचे निधन झाले. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने महाविकास आघाडी व राज ठाकरे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांना विनंती केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी निवडणूक लढवू नये अशी सूचना केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसे आवाहन केले होते. शरद पवार यांच्या विधानानंतर भाजपला वाटले की, आमदारकीचा खूप कमी काळ असल्याने अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लढवू नये. त्यानुसार भाजपने त्यावेळी पोटनिवडणूक लढवली नाही. पण हाच निकष महाविकास आघाडीने चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मान्य केले नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपची विनंती मान्य केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.”

Views: 119
Previous Post

चिखली जाधववाडी तील मुस्लिम कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवले

Next Post

अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख जनतेला स्टॅम्पपेपर वर जाहीरनामा….

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post
अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख जनतेला स्टॅम्पपेपर वर जाहीरनामा….

अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख जनतेला स्टॅम्पपेपर वर जाहीरनामा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!