• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home बीड

बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 2, 2026
in बीड
0
बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
0
SHARES
13
VIEWS

गेवराई पोलिसांनी बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून ₹4,71,375 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दिनांक 1 जुलै 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने संजय नगर, गेवराई येथे दुपारी सुमारे 2 वाजता छापा टाकला.या कारवाईदरम्यान हनुमान शंकरराव माकडे (वय 57, रा. संजय नगर, गेवराई) यास ग्राहकांना बनावट शिंदी विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून बनावट शिंदी तयार करण्यासाठी लागणारे रसायने, साहित्य, 205 लिटर बनावट शिंदी, तसेच एकूण ₹4,71,375 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू आहे.या प्रकरणात शिंदी पिण्यासाठी आलेल्या सहा ग्राहकांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Views: 24
Previous Post

गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

Next Post

तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी

Related Posts

बीड | शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणारा आरोपी अटकेत
बीड

बीड | शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणारा आरोपी अटकेत

June 28, 2026
ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी  जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
बीड

hfbg

May 4, 2026
निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा
बीड

बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”

January 22, 2026
कवडगाव ता.वडवणी येथील शेत वस्तीवर जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्था.गु.शा.बीड ने  केले जेरबंद
Uncategorized

कवडगाव ता.वडवणी येथील शेत वस्तीवर जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्था.गु.शा.बीड ने केले जेरबंद

July 19, 2024
पत्रकारांचे प्रश्न सभागृहात मांडणार -आ.संदीप क्षीरसागर                     बीडच्या पत्रकारितेला जनतेचा लोकाश्रय – वसंत मुंडे
बीड

पत्रकारांचे प्रश्न सभागृहात मांडणार -आ.संदीप क्षीरसागर बीडच्या पत्रकारितेला जनतेचा लोकाश्रय – वसंत मुंडे

January 7, 2024
स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
बीड

स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

November 30, 2023
Next Post
तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी

तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!