• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 24, 2024
in पूणे
0
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..
0
SHARES
0
VIEWS

प्रतिनिधी पूणे सासवड दि. २४ जूलै २०२४ सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५८ / २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ (१), ३(५) आर्म अॅक्ट ३,२५,२७ प्रमाणे दि. १९/०७/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील जखमी नामे राहुल नामदेव टिळेकर वय ३८ वर्षे, रा. सोळंकी टॉवर्स सासवड ता. पुरंदर जि पुणे याचे सासवड एसटी स्टँड समोर श्रीशा’ज ” आईस्क्रीम पार्लर असून दि.१८/०७/२०२४ रोजी दुपारी ०३ / ३० वा. राहुल टिळेकर हा त्यांचे आईस्क्रीम पार्लर मध्ये काउंटरवर बसलेला असताना दोन अनोळखी इसमांनी दुकानात येवून आईस्क्रीम घेतली व आईस्क्रीम खाऊन झाले नंतर त्यापैकी एकाने राहुल टिळेकर याचेवर बंदुकीतून एक गोळी झाडली ते दोघे अनोळखी इसम रोडवरील त्यांचे तिसऱ्या साथीदाराचे मोटार सायकलवर बसूनपळून गेले. वगैरे मजकूराची फिर्याद विजय नामदेव टिळेकर याने सासवड पोलीस स्टेशन येथे नोंदविली आहे.सासवड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी फायरींग झाल्याने ताबडतोब मा. पोलीस अधीक्षक, श्री पंकज देशमुख सो. पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, सासवड पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करून घटनास्थळालगतचे सीसीटीव्ही तपासून आरोपींचे मोटार सायकलचा माग काढून आरोपी ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या. तपासकामी नेमण्यात आलेल्या पथकांनी संयुक्तरीत्या फिर्यादी याचेकडे विचारपूस केली असता, राहुल टिळेकर याने प्रताप जगताप व त्याचे पत्नीचा नेहमी होणारा कौटुंबिक वादविवाद बऱ्याच वेळी मिटविला होता, त्यामुळे प्रताप जगताप हा राहुल टिळेकर याचेवर चिडून होता. जखमी राहुल टिळेकर याचे प्रताप जगताप, अजय जगताप, दयानंद जगताप यांचे सोबत वाद झाला होता, त्यादरम्यान “आमचे कौटुंबिक वादात पडू नको, नाहीतर राहुल टिळेकर यास गोळया घालीन” अशी धमकी जगताप भावंडांनी विजय टिळेकर याचे जवळ दिली होती. त्यामुळे फिर्यादी व जखमी यांचा जगताप भावंडांनीच सदरचा गुन्हा करणेसाठी अनोळखी इसम पाठविले आहेत. असे तपासात समोर आले. स्था. गु.शा. व सासवड पो. स्टे. कडील तपास पथकांनी गुन्हयाचे अनुषंगाने गोपनीय बातमीदाराचे बातमीवरून आरोपी नामे १) अजय संभाजी जगताप वय ४२ वर्ष, २) दयानंद संभाजी जगताप वय ३५ वर्षे, ३) प्रताप संभाजी जगताप वय ३८ वर्षे, तिघे मुळ रा. मांडकी ता. पुरंदरजि. पुणे ४) सुजल तमन्ना आंबेघर वय २० वर्षे, रा. चंदननगर, खराडी पुणे ५) सुमित कमलाकर वाघमारे वय १९ वर्षे, उंड्री होलेवस्ती, पुणे यांना अटक करणेत आलेली असून सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून आरोपींकडून दोन गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतूस असा एकूण एक लाख पाच हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. सदर गुन्हयात ६) एक विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न असून त्याला देखील रखवालीत घेण्यात आलेले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करणेत आलेली आहे.जखमी राहुल टिळेकर याचेवर नोबेल हॉस्पीटल पुणे येथे उपचार चालु आहेत. गुन्हयात आणखी तीन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांचा शोध चालु असून त्याकरीता दोन पथके रवाना करणेत आलेली आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. एस. डी. पी. ओ. श्री. तानाजी बरडे, भोर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सासवड पो स्टे चे पो नि ऋषीकेश अधिकारी, स्था. गु.शा. चे सपोनि योगेश लंगुटे, राहूल गावडे,पोसई प्रदीप चौधरी, अमित सिद-पाटील, सासवड पो. स्टेचे सपोनि नितीन अतकरे, पोसई अतुल खंदारे, श्रीराम पालवे, अर्जुन चोरगे, स्था.गु.शा.चे अंमलदार बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, राजू मोमीन, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, अमोल शेडगे, अक्षय सुपे, सासवड पो स्टे चे अंमलदार निलेश जाधव, सुरज नांगरे, लियाकत मुजावर, प्रतिक धिवार, वैभव मदने, विकास ओंबासे, तेजस शिवतरे यांनी केली असून पुढील तपास सासवड पो स्टे चे पो नि ऋषीकेश अधिकारी हे करत आहेत.

Views: 170
Previous Post

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

Next Post

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
आप जितेंद्र आवाड यांच्या पाठीशी आम आदमी पार्टी शहराध्यक्ष अनु.जाती प्रशांत कांबळे….
पूणे

आप जितेंद्र आवाड यांच्या पाठीशी आम आदमी पार्टी शहराध्यक्ष अनु.जाती प्रशांत कांबळे….

May 30, 2024
Next Post
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!