• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

चिखली जाधववाडी तील मुस्लिम कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवले

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
February 14, 2023
in आपले शहर
0
तुमच्या आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रियेसाठी सांगवीमध्ये विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीर; ऑनलाइन नाव नोंदणीला सुरूवात
0
SHARES
20
VIEWS

भोसरी विधानसभा मतदारसंघात चिखलीच्या चौधरी वजनकाटा या ठिकाणी शेकडो मुस्लिम कुटूंबिय वास्तव्यास आहेत. तेथील चौधरी वस्तीतील 135 कुटुंबियाना महापालिकेचे पाणी मिळावे म्हणून कित्येक वर्ष प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्या शेकडो मुस्लिम कुटुंबियाना आजतागायत महापालिकेचे पाणी मिळू नये म्हणून पाणी पुरवठ्याचा कनिष्ठ अभियंता, उपअभियंता हे राजकीय दबावाखाली येवून पाण्यापासून वंचित ठेवत आहेतचौधरी वस्तीत मुस्लिम कुटुंबाना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पुरेसा पिण्यासाठी पाणी पुरवठा होत नसल्यामुळे कायमस्वरुपी पाईपलाईन टाकून प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोड देण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले. सध्यस्थितीत महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यामुळे चौधरी कुटूंबियाच्या वतीने एकत्रितपणे 130 नळ कनेक्शन मिळावे म्हणून रितसर महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज केला. सर्व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर नळ कनेक्शन देण्यास मंजूरी देण्यात आली. त्यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांची भेट देऊन पाईपलाईन भूमीगत करण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावर पाणी पुरवठा विभागाकडून चौधरी वस्तीसाठी नवीन पाईपलाईन भूमीगत करण्याचे काम हाती घेण्यात आलेपाईपलाईन टाकण्यासाठी चारी खोदण्याचे काम सुरु असताना भाजपचे माजी महापौर राहूल जाधव यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हे खोदकाम अडवले आहे. संबंधित कनिष्ठ अभियंत्याला सांगून जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत हे काम करायचे नाही, असा दम भरला. त्यावर पाईपलाईनसाठी खोदलेली चारी देखील त्या अधिका-यांना बुजवून टाकले आहे. याबाबत चौधरी कुटूंबियानी वरिष्ठ अधिका-यांना कळविले, त्या अधिका-यांची याबाबत तक्रार केली. अधिका-यांनी देखील राजकीय दबावाखाली येऊन हे काम पुन्हा सुरु करण्यास नकार दिला.जोपर्यंत माजी महापौर सांगत नाहीत, तोपर्यंत हे काम करता येणार नसल्याचे सांगत पाणी पुरवठा विभागातील उप अभियंत्याने माघार घेतली. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी नळजोड देण्याची रितसर मागणी करणा-या चौधरी वस्तीतील 135 कुटुंबियांवर अन्याय सहन करण्याची वेळ आली आहे. राजकीय दबावापोटी चिखलीतील चौधरी वस्तीत 135 कुटुंबियांना नळ जोड देण्याचे काम महापालिकेने थांबविले आहे. एका माजी महापाैराच्या दबावामुळे नळजोड देण्यासाठी केलेले खोदकाम त्वरीत बुजविण्यात आले आहे. आता माजी महापाैराच्या शिफारस केल्यानंतरच नळ जोड दिले जाईल, असे त्या मुस्लिम कुटूंबियाना संबंधित अधिका-यांनी स्पष्ट सांगितले आहे.दरम्यान, करदात्या प्रत्येक नागरिकाला पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे हे महापालिकेचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे चिखलीतील 135 चौधरी वस्तीतील मुस्लिम कुटूंबियाकडून महापालिकेला लाखो रुपये कर दिला जातो. तर त्यांना पाणी देणे हे महापालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. पाणी पुरवठ्याचे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करीत जातीयवाद करत मुस्लिम समाजाला पाणी मिळू नये, असा प्रयत्न करीत आहेत. संबंधित अधिका-यांना योग्य त्या सुचना देवून त्यांना तातडीने पाईपलाईन टाकून नळ कनेक्शन देवून पाणी पुरवठा सुरु करावा, अन्यथा सर्व मुस्लिम बांधवाना घेवून आपल्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल,

Views: 118
Previous Post

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

Next Post

चिंचवडची जनता अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करून विकासाची कडी पुन्हा जोडणार – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
चिंचवडची जनता अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करून विकासाची कडी पुन्हा जोडणार – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

चिंचवडची जनता अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करून विकासाची कडी पुन्हा जोडणार – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!