• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

नानासाहेब गायकवाड मोक्का प्रकरणात ऍड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 14, 2023
in पूणे
0
नानासाहेब गायकवाड मोक्का प्रकरणात ऍड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS

पुणे, प्रतिनिधी – पुण्यासह राज्यात गाजलेल्या डबल मोक्का प्रकरणी अटकेत असलेल्या क्रूरकर्मा नानासाहेब गायकवाड याच्या प्रकरणात राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुण्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी १०० हुन अधिक टोळ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. या टोळ्यांना आळा घालण्यासाठी ऍड. निकम यांची नियुक्ती ही न्यायालयीन लढाईतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड तसेच मुलगा गणेश गायकवाडसह, सचिन वाळके, संदीप वाळके व त्याच्या साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, अवैध सावकारी आणि बळजबरीने जमिनी हडप करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणीपद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. ऍड. निकम यांच्या नियुक्तीमुळे गायकवाड प्रकरणातील इतर १३ खटल्यातील फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी व त्यांचे नातेवाईक हे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील मोठे प्रस्थ असून प्रचंड धनवान, अब्जोपती, बाहुबली, राजकीय सत्ताधारी आहेत. त्यांनी अनेक व्यक्तींवर अनन्वित अत्याचार केलेले आहेत. हे प्रकरण समाजहिताच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून समाजहित लक्षात घेऊन आरोपींना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी यासाठी त्यांच्याविरुद्धचा खटला हा पोलिसांनी ज्या सक्षमतेने आजपर्यंत तपास केला त्याच क्षमतेने न्यायालयासमोर चालविला जाणे हे समाजहिताचे होणार आहे. जर सदर खटला सक्षमतेने चालविला गेला नाही आणि जर गुन्हेगार मोकाट सुटले तर यापुढे कुणीही त्यांचेविरुध्द तक्रार द्यायला धजावणार नाहीत. यापूर्वी दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांत ते जामिनावर बाहेर असताना देखील त्यांनी पुन्हा अनेक गुन्हेगारी कृत्ये केलेली असून त्यांना कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला नाही. आरोपी सध्या येरवडा जेलमध्ये असूनदेखील त्यांचे गैरवर्तन कारागृह प्रशासन वेळोवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आहे.

Views: 125
Previous Post

महापालिका सेवेतील २२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘विंटर गिफ्ट’- आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश – मानधन तत्वावरील कर्मचारी वेतनश्रेणीमध्ये समाविष्ट

Next Post

लोकसेवेच्या कार्यासाठीच कै. चंद्रकांतजी छाजेड आजही जन सामन्यात ओळखले जातात. आमदार सिध्दार्थजी शिरोळे.

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post
लोकसेवेच्या कार्यासाठीच कै. चंद्रकांतजी छाजेड आजही जन सामन्यात ओळखले जातात.             आमदार सिध्दार्थजी शिरोळे.

लोकसेवेच्या कार्यासाठीच कै. चंद्रकांतजी छाजेड आजही जन सामन्यात ओळखले जातात. आमदार सिध्दार्थजी शिरोळे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!