• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

लोकसेवेच्या कार्यासाठीच कै. चंद्रकांतजी छाजेड आजही जन सामन्यात ओळखले जातात. आमदार सिध्दार्थजी शिरोळे.

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 15, 2023
in आपले शहर
0
लोकसेवेच्या कार्यासाठीच कै. चंद्रकांतजी छाजेड आजही जन सामन्यात ओळखले जातात.             आमदार सिध्दार्थजी शिरोळे.
0
SHARES
26
VIEWS

बोपोडी : आपण आजही समाजाचे देणे लागतो हि भावना ज्यांना कळाली ते निश्चित समाजाची कायापालट करू  शकतात आणि हेच मर्म कर्मयोगी कै. ऍड. चंद्रकांत छाजेड साहेबांनी ओळखून लोकसेवा हीच खरी ईश्वर सेवा होय या उद्देशाने कार्य केले म्हणूनच ते आजही जन सामन्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

त्यांचा ह्या कार्याचा वसा मा. नगरसेवक आनंद छाजेड अशा कार्यक्रमांचे आयोजन करून समाजाला नवीन दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित हितकारक ठरेल असा विश्वास शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांनी व्यक्त केले.
कर्मयोगी माजी पर्यटन राज्यमंत्री कै. ऍड. चंद्रकांतजी छाजेड यांच्या 6 व्या स्मुर्तीदिना निम्मित बोपोडी येथे छत्रपती शिवाजी गार्डन जवळ भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महोत्सवाचे उदघाट्न करताना आमदार शिरोळे बोलत होते. या प्रसंगी पीएमपीएल चे संचालक कार्यसम्राट नगरसेवक प्रकाशभाऊ ढोरे, जेष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, दत्ताभाऊ खाडे, भाजप पुणे शहर चिटणीस सुनिलजी माने, रवींद्र साळेगावकर, अपूर्व खाडे महोत्सवाचे आयोजक मा. नगरसेवक आनंदजी छाजेड, लायन्स क्लब च्या अध्यक्षा सपना आनंद छाजेड, प्राचार्य संजय चाकने सर, गायकवाड साहेब, रमेश अवस्थे, सुभाष पाडळे, विजय सरोदे, विनोद सोनवणे, अविनाश सोनवणे, संकेत कांबळे, अभिषेक चव्हाण, दिनेश कोटे, अक्षय चव्हाण, संगीता कांबळे, हर्षला भोसले, अवंतिका भिसे. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात विशेष उपस्थिती नोंदवून सहकार्य केल्या बद्दल आलेल्या मान्यवरांचा सन्मान चिन्ह सपना आनंद छाजेड यांच्या हस्ते देऊन करण्यात आला.नोकरीं महोत्सवात पुणे शहरातील नामांकित अशा 30 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या नोकरी महोत्सवात एकूण 586 लाभधारकांनी सहभाग घेतला त्या पैकी 273 जणांना तात्कालिन नोकरी मिळाली आणि 311 व्यक्तींना सोमवारी इंटरव्हिव साठी बोलाविण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली.नेहमी सामाजिक उपक्रमात सहकार्य करणारे दिलीप कांबळे सर,प्रसिध्द फोटोग्राफर विजय सोनिगरा, पत्रकार दत्ता सूर्यवंशी, पुणेकर माझा संपादक संतोष शिंदे यांचा या प्रसंगी स्मुर्ती सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कांबळे सर यांनी केले
Views: 123
Previous Post

नानासाहेब गायकवाड मोक्का प्रकरणात ऍड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Next Post

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!