• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Wednesday, February 18, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि पीएमपीएल समोरासमोर धडक,

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 4, 2022
in पूणे
0
हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि पीएमपीएल समोरासमोर धडक,
0
SHARES
0
VIEWS

पुणे प्रतीनिधी: रामटेकडी बीआरटी मार्गावर येण्या-जाण्यासाठी काही ठिकाणी बॅरिकेट्स लावलेले नाही आणि त्या मार्गाची रुंदीही कमी असल्याकारणाने हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिक देत आहे. पीएमपीएल ही रातराणी बस होती. यामध्ये ५ ते ६ प्रवासी प्रवास करत होते. खासगी बसच्या प्रवाशांबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार ड्रायव्हर सोबत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील हडपसर स्वारगेट बीआरटी मार्गात पीएमपीएल बसला खासगी ट्रॅव्हल्सने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. ही घटना आज सकाळी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये पीएमपीएल बस चालक सुनील रामचंद्र कोलते यांच्या पोटात स्टेअरिंगचा रॉड घुसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तर कंडक्टर संदीप उत्तम जराड हे सुद्धा जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहेत.या दोन्ही बस एकमेकांना समोरून धडकल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानीझाली नाही. पण, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. शनिवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास हा अपघात झाल्याचा माहिती आहे. घटनास्थळी वानवडी पोलीस पोहचले असून रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. तर खासगी बस चालक युसुफ शेख हा गंभीर जखमी असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस आणि ट्रॅव्हल्स जोरदार अपघात झाल्याने दोन्ही वाहनांमधील प्रवाशांना किरकोळ मार लागलेला आहे.

हडपसर रामटेकडी बीआरटी मार्गावर पहाटेच्या सुमारास खासगी बस प्रवासी घेऊन बीआरटी मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरुन पीएमटी बस आली. दोन्ही बस कन्ट्रोल झाल्या नसल्याने त्यांची समोरासमोर टक्कर झाली, अशी प्राथमिक माहिती आहे.रामटेकडी बीआरटी मार्गावर येण्या-जाण्यासाठी काही ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले नाही आणि त्या मार्गाची रुंदीही कमी असल्याकारणाने हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिक देत आहे. पीएमपीएल ही रातराणी बस होती. यामध्ये ५ ते ६ प्रवासी प्रवास करत होते. खासगी बसच्या प्रवाशांबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार ड्रायव्हर सोबत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, दोन्ही बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही बस रोडच्या कडेला लावल्या असून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

Views: 108
Previous Post

Next Post

तालुकास्तरीय धावणे मैदानी स्पर्धेत अंजली गायकवाड प्रथम तर भक्ती भवर .द्वितीय,

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post
तालुकास्तरीय धावणे मैदानी स्पर्धेत अंजली गायकवाड प्रथम तर भक्ती भवर .द्वितीय,

तालुकास्तरीय धावणे मैदानी स्पर्धेत अंजली गायकवाड प्रथम तर भक्ती भवर .द्वितीय,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!