ठाणे : प्रतिनिधी दुर्गेश उघडे: महांडुळा गावाचा.. खरा संघर्ष लढताना एक सच्चा स्वाभिमानी. शेख शामद भाई
महांडुळा गावाचा.. खरा संघर्ष लढताना एक सच्चा स्वाभिमानी. गावातला छोटासा समाजसेवक म्हणून व गावाच्या विकासाला कंटाळून . 1991 पासून.. पेटून उठलेला हुकूमशाहीला न मानता महामानवांच्या लोकशाहीला मानणारा… असा एकमेव. महांडुळा गावाचा सच्चा वाघ 🦁. हा खरं ऐकलं वाघच.. आदरणीय.. शामद (भाई) शेख. जशी आग आज या गावाच्या आम जनतेमध्ये लागलेली आहे.. ती आग.( शामद भाईच्या) शरीरामध्ये 1991 सलीच. लागली होती.. गावातील सगळी जनता. गुलामगिरीच्या जाळ्यामध्ये गुतलेली होती.. कुणीही कसलाही विरोध करायला तयार नव्हते गावच्या विकासाबद्दल बोलायला तयार नव्हते.. गावचा नागरिक मी.. सुशिक्षित आहे. महामानवांचा आदर करणार आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व सामान्य जनतेला. आपला अमूल्य मतदान करण्याचा हक्क दिलेला आहे… हे सर्व माझ्या डोक्यामध्ये विचार असताना मी कशाला कुणाची गुलामगिरी करू.. असं म्हणून. (शामद शेख). यांनी गावच्या विकासासाठी खंबीरपणे पाठीमागे न बघता उभा राहिले.. सत्ता नसताना यांनी.. पुलाचे काम केले दर्गाचे पाच फूट बेसमेंट . नाल्याची. काम केलं नदीच्या धक्क्याचा काम केलं.. गावामध्ये सिमेंट रोड बनवले. काही सामान्य जनतेला घरकुलांचा लाभ दिला. हॉस्पिटल असेल पोलीस चौकी असेल गावचा वैयक्तिक काही असेल कुणाला काही अडचण असेल.. या सर्व गोष्टीला त्यांच्या खंबीरपणे पाठिंबा असतो.. मित्रांनो… (शामद शेख). हे व्यक्ती म्हणजे करोडपती नाहीत. ते असेच तुमच्या आमच्या सारखे सामान्य व्यक्ती आहे आयुष्याचा सगळ्यात मोठा संघर्ष आणि त्याग आज सगळं डावावर लावून ते खंबीरपणे आज पण आपल्यात उभा आहेत . एवढी गोष्ट लक्षात ठेवा… पैसेवाला कितीही पैसा लावू शकतो. त्याच्यामध्ये काहीच हिम्मत नाही… ज्याच्याकडे पैसा नसून तो पैसा लावतो.. तो खरा जिगरवाला असतो.. आणि ती कॉलिटी. आपल्या. (शामद शेख) मध्ये आहे… गावच्या विकासासाठी (शामद भाईचा) आयुष्यभराचा त्याग आहे.. हे कोणालाही जमत नाही ज्याच्यामध्ये सहन समता आहे तोच असा वागू शकतो…. आज (शामद भाई).. तेव्हापासून विरोध करत नसते तर आज पण. बिन विरोध ग्रामपंचायत झाली असती…. आणि आयुष्यभराच्या मेहनीतीचं आज त्याच वाघ आला फळ भेटल आहे. आपल्या गावामध्ये या दोन दिवसाच्या राजकारणामुळे कित्येक मुलं व्यसनाच्या आड गेलेले आहेत.. (शामद भाई) ने.. ही भूमिका कधीच घेतलेली नाही… सर्व गावकऱ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती करतो.. जसा 19 ९१ रोजी.. (शामद भाई) हा व्यक्ती गावच्या विकासासाठी पेटून उठला…. तशी गावची पूर्ण जनता आज पेटून उठलेली आहे….✌️.. त्यामुळे (शामद भाईचा) हा आयुष्याचा संघर्ष पाहून त्यांचा हा त्याग. पाहून आजच विजय झालेला आहे✌️✌️✌️✌️.. एकच सांगेल.. गावच्या त्यागाचा धनी फक्त एकच आहे… (शामद भाई शेख).. आपला हक्काचा माणूस
. (लेखक. समाजसेवक दुर्गेश भाऊ उघडे महांडुळा)






