• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

पुणे -जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल गावगाड्यात लोकशाहीचा उत्सव

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 3, 2022
in पूणे
0
पुणे -जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल गावगाड्यात लोकशाहीचा उत्सव
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि:2 संपली; मात्र थेट सरपंच निवड मतदारातून होणार असल्यामुळे गावागावांतील निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे.त्यामुळे बिनविरोध निवडीला ब्रेक बसणार आहे.

सदस्य पदासाठी नाही तर थेट सरपंच पदासाठी गावप्रमुख जोमाने मोर्चेबांधणी केली आहे. थेट निवडीमुळे प्रत्येक गावातील एक सदस्य संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत तरुणांचा कल वाढला असल्याने ज्येष्ठांना यंदा निवडणुकीत तरुणांचा सामना करावा लागणार आहे.राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. त्यातच आता निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात जिल्ह्यातील 221 गावांमध्ये निवडणुकीला रंग चढू लागला आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने यंदाच्या निवडणुकीत युवक वर्गाचा मोठा कल दिसून येत आहे. गावावर राजकीय वर्चस्व कोणाचे याची गावस्तरावर युवकांची चाचपणी सुरू आहे.

येत्या 18 डिसेंबरला तालुक्‍यातील मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जोमाने सुरू आहे. निवडणूक गावची असली तरी कसोटी तालुकास्तरीय नेत्यांची राहत असल्याने मोठ्या नेत्यांचेही लक्ष या निवडणुकांकडे आहे. विशेष म्हणजे, अनेक गावांत एकाच राजकीय पक्षातील विविध गट आकाराला आले असून या गटांना सांभाळताना गटांच्या परस्परविरोधी आघाड्यांना सांभाळताना तालुकास्तरावरील नेत्यांना कसरत सुरू आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने जबाबदारी असून कोणता उमेदवार सरस ठरू शकतो याचा मागोवा घेत अर्ज भरण्यात आले आहे.या निवडणुकीत उच्च शिक्षित तरुण, तरुणी आपले नशीब अजमावत असले तरी अर्ज माघारी घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत कायकाय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर निवडणुकीत जनता कुणाला पसंती देते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

पॅनलप्रमुखांची गोची

त्या-त्या आरक्षण प्रवर्गातील तुल्यबळ उमेदवार न मिळाल्याने पॅनेल प्रमुखांची अडचण राहिल्याचे अनेक ठिकाणी घडले आहे. बऱ्याच ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अनेकांचा नकार आला. त्यातून पॅनेल प्रमुखांची मध्यल्यामध्येच गोची झाली.

Views: 120
Previous Post

शेवगाव १२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासह १४६ अर्ज दाखल

Next Post

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!