• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

उपचारासाठी परदेशातुन आलेल्या नागरिकांना लुबाडणारी परराज्यीय टोळीचा कोंढवा पोलीस तपास पथकाने केला पदाफार्श

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
February 28, 2024
in पूणे
0
उपचारासाठी परदेशातुन आलेल्या नागरिकांना लुबाडणारी परराज्यीय टोळीचा कोंढवा पोलीस तपास पथकाने केला पदाफार्श
0
SHARES
0
VIEWS

प्रतिनिधी पूणे दि. २८ फेब्रूवारी २०२४ पुणे ते दमण मार्गावरिल ६०० पेक्षा जास्त सीसीटिव्हिची पाहणी करुन कोंढवा तपास पथकाने केला पदाफार्श” सौदी भागातील यमन देशातील नागरिक हे कोंढवा भागात मोठया प्रमाणात उपचारासाठी येत असतात सदर नागरिकांना भारत देशात प्रचिलीत असणा-या भाषा बोलत येत नाही तसेच अश्या नागरिकांचा पेहराव हीवेगळा असल्याने ते लागलीच दृष्टीक्षेत्रात येतात. कोंढवा भागात राहणा-या परदेशी नागरिक सालेह ओथमान एहमद, वय – ५२ वर्षे, मुळ रा. एमेन देश हे त्याचे पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते. ते दि.०८/०२/२०२४ रोजीसायंकाळी आशिर्वाद चौकात त्याचे पत्नीसह पायी जात असताना चार चाकी होन्डा सिटी गाडी त्याच्या जवळ येऊन उभी करुन सदर गाडीतील इसम हे त्याच्याशी अरबी भाषेत बोलुन ते पोलीस असल्याचे सांगीतले व तुमच्याकडे असणा-या वस्तूंची तसेच तुमच्या ओळखपत्राची पडताळणी करायची आहे असे सांगून, जवळ बोलावले.त्यावेळी त्याने त्याचे ओळखपत्र दाखवल्या सारखे केले. त्यावेळी परदेशी नागरिक घाबरुन गाडीतील व्यक्ती पोलीस असल्याबाबत विश्वास बसल्याने, त्यांनी खिशातील कागदपत्रे त्याला दाखवत असताना, सोबत खिशातील पैसेदेखील त्याला दिले, त्यावेळी गाडीतील इसमांनी कागदपत्रांचा व पैशाचा नाकाने वास घेवून तपासात असल्याचे दाखवले. काही समजायच्या आत परदेशी नागरिकाकडुन सौदी ५०० रियाल, ३००० अमेरीकन डॉलर, ५३,०००/- रुपये भारतीय रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करुन पळुन गेले होते. नमुदबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गु.रं.न. कलम.१४६/२०२४ भादंवि कलम १७०, ४१९, ४७१, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाप्रमाणे कोंढवा पोलीस ठाणे येथे येमेन देशातील नागरिक अब्दुल फताह सालेह मोहसेन, वय ४७ वर्षे, मुळ रा. येमेन यांना ही नमुदप्रमाणे फसवणुक करुन चोरी केली होती. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गु.रं.न. कलम.९६४/२०२३ भादवि कलम ४२०, ४०६,४१९, १७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर दोन्ही गुन्हयातील टोळीचा शोध घेण्याबाबत सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांनी दिल्या होत्या. सदरप्रमाणे तपास पथक अधिकारी लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, व त्याचे पथक हे आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले यांना गुन्हयाच्या घटनास्थळावर आशीर्वाद चौक येथे आरोपी यांनी त्याच्याकडील होन्डा सिटी गाडी क्रं. एम. एच. १२ इ.जी. ४२६६ मधुन येवुन चोरी केल्याचे सीसीटिव्हिी फुटेज प्राप्त झाले. सदर फुटेजच्यामाध्यमातुन आरोपी यांच्या गाडीचा माग काढुन खडीमशीन चौक मार्गे कात्रज- नवले ब्रीज वारजे- डुक्कर खिंड- बाणेर- हिंजवडी येथील एनपीआर कॅमेराची पाहणी केली असा आरोपी यांनी नमुद ठिकाणी गाडीचा नंबर बदलुनDL4CAH 4960 हा नंबर लावलेला दिसुन आला. सीसीटिव्हिच्या माध्यमातुन सदरची गाडी ही तळेगाव उर्से टोल नाका, याठिकाणावरुन पास होऊन खालापुर टोल नाका- ते नवी मुंबई ते तुर्भे- ठाणे- पालघर-खणीवडे टोल नाका, चारोटी टोल नाका- डहाणु- घोलवड- गुजरात राज्याच्या हद्दीतुन केंद्र शासित प्रदेश दमण याठिकाणीदेवका बीच हॉटेल सिल्टॉन येथे दि.०९/०२/२०२४ रोजी पहाटे ०३.०० वा पोहचल्याचे निष्पन्न झाले. आरोपी सदरहॉटेलवर राहिलेने त्यांची ओळखपत्राव्दारे माहिती मिळुन आली. घटना घडल्यापासुन १० तास ३० मिनिटांचा कालावधी हा ६०० पेक्षा जास्त सीसीटिव्हि फुटेज तपासुण पुणे ते दमण असे ३५० किलो मीटरचा प्रवास करुन आरोपी १) सिंकदर अली खान, वय ४४ वर्षे, रा.बी-३९, राजदूत हॉटेल जवळद्व तंगपुरा दक्षिण दिल्ली. २) करिम फिरोज खान, वय २९ वर्षे, रा.१८ तिसरा मजला आय बलॅक कस्तुरबा नगर लाजपतनगर साऊथ दिल्ली.३) इरफान हुसेन हाशमी, वय ४४ वर्षे, रा.बी-३९ राजदूत हॉटेल जवळ, जंगपुरा दक्षिण दिल्ली ४) मेहबुब अब्दुलहमदी खान, वय ५९ वर्षे, रा. बी-३९ राजदुत हॉटेल जवळ, जंगपुरा दक्षिण दिल्ली. यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याच्याकडुन १ ) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गु.रं. न. कलम १४६/२०२४, भा.दं.वि. कलम.१७०,४१९,४७१, ४२०,३४, २) कोंढवा पोलीस ठाणे, पुणे येथे गु.रं. न. कलम.९६४/२०२४ भा.दं.वि. कलम ४२०,४०६,४१९, १७१, ३४ प्रमाणे दाखल असणारे २ गुन्हे केल्याचे उघड करुन त्यांच्याकडुन दोन्ही गुन्हयातील ३०००/- अमेरीकन डॉलर, ५००/- सौदी रियाल, ५३,०००-००/- रुपये रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली २,००,०००/-रु. कि. होंडा सिटी कार ही जप्त करण्यात आली आहे..वरिलप्रमाणे कामगिरी मा. अमितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. आर. राजा, पोलीस उप आयुक्त सो परि.०५, मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्यामार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, जयदेव भोसले, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत रत्नपारखी, अभिजीत जाधव, शंशाक खाडे, विकास मरगळे, आशिष गरुड, रोहित पाटील, अक्षय शेडगे, राहुल रासगे यांनी केली आहे.

Views: 128
Previous Post

महापालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी रानजाई महोत्सव व २७ वे भव्य फळे-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन तसेच स्पर्धेचेही आयोजन…..

Next Post

संकेत भोसले हत्याकांड प्रकरणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी भिवंडी शहर चक्काजाम आंदोलनचा दिला ईशारा.जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..
पूणे

सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post
संकेत भोसले हत्याकांड प्रकरणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी भिवंडी शहर चक्काजाम आंदोलनचा दिला ईशारा.जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे

संकेत भोसले हत्याकांड प्रकरणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी भिवंडी शहर चक्काजाम आंदोलनचा दिला ईशारा.जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!