• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home ठाणे

संकेत भोसले हत्याकांड प्रकरणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी भिवंडी शहर चक्काजाम आंदोलनचा दिला ईशारा.जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
February 28, 2024
in ठाणे
0
संकेत भोसले हत्याकांड प्रकरणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी भिवंडी शहर चक्काजाम आंदोलनचा दिला ईशारा.जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे
0
SHARES
0
VIEWS

ठाणे प्रतिनिधी दिः२८आज ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी येथील या देशाला व सर्व जाती धर्माच्या लोकांना काळीमा फासणारी कृत्य घटना नुकतीच घडलेली संकेत सुनील भोसले या मुलाची शिल्लक काही कारणामुळे हत्या कांड झालेला प्रकरण निमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे व शहराध्यक्ष मनोज भाऊ कांबळे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष शारदाताई बागुल सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप व काही महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे व पक्षप्रमुख आदरणीय संजय भैय्या सोनवणे यांच्या अध्यानुसार व पक्षाच्या आदीनुसार बरेचसे कार्यकर्ते या भिवंडी शहरांमध्ये पीडित कुटुंब संकेत भोसले हत्याकांड या प्रकरणी भेट देण्यास उपस्थित होते

जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे यांनी सरकारला व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आव्हान केले की लवकरात लवकर जे काही आरोपी फरार आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना कठोराशी शिक्षा द्यावं जेणेकरून या देशांमध्ये दुसरा व्यक्ती असं कृत्य करायला घाबरेल जिल्हाध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी कारवाई न झाल्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मोठ्या जोमाने भिवंडी शहर चक्काजाम आंदोलन व शहर बंद करून टाकील असा इशारा जिल्हाध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केला.. आणि भिवंडी शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब भिवंडी शहर पोलीस ठाणे भिवंडी यांना निवेदन पत्राच्या माध्यमातून लवकरच त्या आरोपी अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा असं आव्हान वरिष्ठ पोलिसांना जिल्हाध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केले.कार्यस्थळी उपस्थित असणारे शहराध्यक्ष मनोज कांबळे महिला आघाडी अध्यक्ष शारदा ताई बागुल समाजसेवक शशिकांत भाई जगताप प्रमोद भाऊ शिंदे भाऊ व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाण्याचे बरेचसे कार्यकर्ते उपस्थित होते

Views: 124
Previous Post

उपचारासाठी परदेशातुन आलेल्या नागरिकांना लुबाडणारी परराज्यीय टोळीचा कोंढवा पोलीस तपास पथकाने केला पदाफार्श

Next Post

संकेत भोसले हत्याकांडातील सर्व फरार आरोपींना ताबोडतोब अटक करावी-दुर्गेश उघडे

Related Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  ‘धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.
ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.

July 21, 2024
कोकण पदवीधर मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्या बंद्दल निरंजन दादा डावखरे यांना शुभेच्छा देतांना  महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे व पदाधिकारी
ठाणे

कोकण पदवीधर मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्या बंद्दल निरंजन दादा डावखरे यांना शुभेच्छा देतांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे व पदाधिकारी

July 14, 2024
Next Post
संकेत भोसले हत्याकांड प्रकरणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी भिवंडी शहर चक्काजाम आंदोलनचा दिला ईशारा.जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे

संकेत भोसले हत्याकांडातील सर्व फरार आरोपींना ताबोडतोब अटक करावी-दुर्गेश उघडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!