• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

शून्य थकबाकी असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्था म्हणजे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार; अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे यांची माहिती

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 10, 2023
in पूणे
0
शून्य थकबाकी असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्था म्हणजे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार; अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे यांची माहिती
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी, दि. 9 – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या कारभार सन 2005-2006 पासून माझ्या नेतृत्वाखाली सुरू आहे. सन 2005 पूर्वी पतसंस्थेत 65 टक्के थकबाकी होती. तसेच, बरेचसे कर्मचारी नोकरी सोडून गेले. सन 2005-2006 नंतर संस्था आमच्या ताब्यात आल्यानंतर सभासद, लेखा विभागाचे प्रमुख, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पतसंस्थेची थकबाकी 0.003 टक्के केली. थकबाकी शून्य करण्यात यश आले आहे, असे स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे प्रमुख शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी रविवारी (दि.9) पत्रकार परिषदेत सांगितले.पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला पॅनल प्रमुख शशिकांत झिंजुर्डे, मनोज माछरे तसेच पॅनल मधील उमेदवार सनी कदम, संदीप कापसे, गणेश गवळी, वैभव देवकर, विजय नलावडे, कृष्णा पारगे, भास्कर फडतरे, अभिषेक फुगे, विशाल भुजबळ, चंद्रकांत भोईर, नाथा मातेरे, शिवाजी येळवंडे, योगेश रानवडे, विश्वनाथ लांडगे, विजया कांबळे चारुशीला जोशी, अनिल लखन, ज्ञानेश्वर शिंदे, विजय मुंडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सन 2023-2028 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.11) मतदान होत आहे. स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनल प्रमुख बबनराव झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली 19 उमेदवार कर्मचार्‍यांच्या हितासाठी व सेवेसाठी निवडणुकीस सामोरे जात आहेत.बबनराव झिंजुर्डे यांनी सांगितले की, संस्थेचे कामकाज संगणकीकृत व स्वमालकीच्या 4 हजार चौरस फूटाच्या जागेत सुरू करण्यात आले आहे. सन 2006-7 व 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेला तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आदर्श पतसंस्था पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने सलग 4 वर्षे सर्वोत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल दिपस्तंभ पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. तत्पर सेवा व पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणुन सतत ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.पन्नास हजार रूपये कर्ज वितरण करणारी पतसंस्था 20 लाख पतपुरवठा करणारी राज्यातील एकमेव पतसंस्था आहे. शहरातील सहकारी बँकांचा कर्जाचा व्याजदर 14 ते 15 टक्के आणि ठेवीवरील व्याजतर 7 टक्के आहे. पतसंस्थेचा व्याजदर 11 टक्के आणि ठेवीवरील व्याजदर 8.5 ते 10.50 टक्के आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 10 टक्के व्याजदराने कर्ज घेऊन, केवळ 11 टक्के दराने सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो.कर्जदार सभासदांच्या मृत्युनंतर संपुर्ण कर्ज माफ करणारी तसेच, त्या सभासदाच्या वारसास मयत निधी म्हणुन 10 हजार रूपये अंत्यविधीसाठी मदत दिली जाते. अशा प्रकारे मदत करणारी ही एकमेव पतसंस्था आहे, असे झिंजुर्डे यांनी सांगितले.सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात येतो. सलग 25 वर्षे पतसंस्थेचे सभासद असणार्‍या कर्मचार्‍यांना 5 हजार रूपयांची भेट स्वरुपात देण्यात येते. सभासदांना दिर्घमुदत कर्ज व तातडीचे कर्ज तात्काळ देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असते. संस्थेमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने निवडणुकीनंतर तात्काळ नोकरभरती करुन कामकाज गतीशील करण्यात येणार आहे. भविष्यकाळात 20 लाखांपेक्षा जास्त कर्ज मर्यादा वाढविण्याचा मानस आहे. सभासदांना 15 टक्क्यांपर्यंत लाभांश देण्याचा प्रयत्न आहे. कर्जावरील व्याजदर कमी करण्यात येईल, असे झिंजुर्डे यांनी सांगितले.संस्थेचे कामकाज नियमानुसार सुरू आहे. विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्या अफवाना सभासद भीक घालणार नाहीत, असे विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Views: 116
Previous Post

पूणे जिल्हा हवामान अंदाज

Next Post

विविध क्षेत्रातील कर्तव्य बजवणाऱ्या १२५ व्यक्तींचा सन्मान सोळा संपन्न होणार आहे भोसरी येथे

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post
विविध क्षेत्रातील कर्तव्य बजवणाऱ्या  १२५ व्यक्तींचा सन्मान सोळा संपन्न होणार आहे भोसरी येथे

विविध क्षेत्रातील कर्तव्य बजवणाऱ्या १२५ व्यक्तींचा सन्मान सोळा संपन्न होणार आहे भोसरी येथे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!