प्रिय बंधु आणि भगिनींनो, मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय जयभीम, त्रिरत्न बौद्ध महासंघ दापोडी, पुणे यांचा विद्यमाने मैत्री मेळावा कार्यक्रम आयोजित केले आहे. कृपया या कार्यक्रमाचा सर्व धम्म सहाय्यक, धम्ममित्र, धम्मचारी, धम्मचारीनी, महिला व पुरुषांनी लाभ घ्यावा ही विनंती.
विषय : एकत्रित वंदना पठण, ध्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोगत दिनांक : ३१ डिसेंबर २०२२ – शनिवार वेळ : सायंकाळी ०६:३० वा स्थळः धम्मचक्र प्रवर्तन महाविहार दापोडी पुणे – १२ ज्यांना सांस्कृतिक कार्यक्रम व मनोगत मधे सहभाग घ्यायचा आहे त्यांनी दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधावे. तारकेश्वरी :- 7774035771
आरती काळे :- 8208140583/ 9326534788 सर्वांना मैत्रीपुर्ण निमंत्रण







