• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home फलटन

कचरा डेपोमुळे होणारे प्रदुषण योग्य वेळीच रोखणे गरजेचे गावाच्या विकासासाठी गावांच्या समस्या सोडविण्यासाठी तरुण वर्ग आला एकत्र

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 27, 2022
in फलटन
0
कचरा डेपोमुळे होणारे प्रदुषण योग्य वेळीच रोखणे गरजेचे गावाच्या विकासासाठी गावांच्या समस्या सोडविण्यासाठी तरुण वर्ग आला एकत्र
0
SHARES
0
VIEWS

फलटण, दि.२७ :-

हनुमान मंदिर सस्तेवाडी येथे पार पडलेल्या मीटिंग मध्ये खूप साऱ्या तरुण वर्ग व ग्रामस्थांचा गावांच्या विकासासाठी जबाबदार नागरिक म्हणून सहभाग नाविन्याजोगा होता. त्यामध्ये कचरा निवर्णासंदर्भात बर्याच मुद्दयावर चर्चा झाली असून फलटण नगरपालिका कचरा डेपो व्यतिरिक्त मोकळ्या जागेत टाकला जाणारा पूर्ण कचरा बंद करण्यात यावा तसेच सोमवार पेठ ते बाणगंगा नदी पर्यंत स्ट्रीट लाईट बसविणे जेणेकरून रात्री प्रवास करताना वाहनचालकांना वाहन चालवताना कसलाही अडथळा निर्माण होणार नाही यांची खबरदारी घेणे आवश्यक असुन कचरा डेपोवर २४ तास सुरक्षा गार्ड ची नेमणूक करावी जेणेकरून आसपासच्या परिसरातील ग्रामपंचायत किंवा अनोळखी व्यक्ती मृत जनावरे, गाडी कचरा रस्त्यावर टाकणार नाही याबरोबरच कचरा डेपोच्या चारही बाजूंनी CCTV कॅमेरे बसविण्यात आला तर कचरा कोणीही पेटवणार नाही आणि होणारे प्रदुषण आपल्याला थांबवता येईलच कचरा डेपो शेजारीच संपूर्ण फलटण शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव असल्यामुळे पाणी दुषित होते हे प्रदुषण योग्यवेळिच रोखता यावे यासाठी कचरा डेपोच्या चारही बाजुला झाडे लावून त्याझाडांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. कचरा डेपो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चाऱ्या नदीपर्यंत खोदून त्या वेळोवेळी साफ ठेवण्यात यावी अशी मागणी सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आली असून गावाची समस्या सोडविण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यावेळी केला गेला तसेच वेळ पडली तर आंदोलन सुध्दा उभे करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. सदर बैठक नुकतीच गावातील हनुमान मंदिरात पार पडली या बैठकीला ग्रामस्थ तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Views: 120
Previous Post

एकत्रित वंदना पठण, ध्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोगत

Next Post

शेवगावचे ग्रामदैवत हजरत सय्यद सोनामिया वली यात्रा निमित्त चादर मिरवणुकीत शेवगावचे पोलिस निरीक्षक यांनी लावले गालबोट

Related Posts

गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील नवनिर्वाचित उपसरपंच सुनील वाबळे यांची ग्वाही
फलटन

गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील नवनिर्वाचित उपसरपंच सुनील वाबळे यांची ग्वाही

January 13, 2023
Next Post
शेवगावचे ग्रामदैवत हजरत सय्यद सोनामिया वली यात्रा निमित्त चादर मिरवणुकीत शेवगावचे पोलिस निरीक्षक यांनी लावले गालबोट

शेवगावचे ग्रामदैवत हजरत सय्यद सोनामिया वली यात्रा निमित्त चादर मिरवणुकीत शेवगावचे पोलिस निरीक्षक यांनी लावले गालबोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!