• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

प्रवाशाच्या मृत्यूनंतर रेल्वे ‘अलर्ट’वर

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 25, 2022
in पूणे
0
पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

पुणे : पुणे स्थानकावर शनिवारी एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून स्थानकावर पोलिस, आरपीएफ व तिकीट निरीक्षकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तसेच कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. २४ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान फलाटाचे तिकीटही वाढवण्यात आले आहे.दरम्यान, रविवारी आरपीएफचे मुख्य सुरक्षा आयुक्त अजय सदानी यांच्यासह पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे स्थानकाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंग, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ मिलिंद हिरवे आदी उपस्थित होते.पुणे स्थानकावर सकाळपासूनच गर्दीबाबत दक्षता घेण्यात येत होती. सकाळी पुणे – हटिया एक्सप्रेसलादेखील प्रवाशांची गर्दी अधिक होती. मात्र त्यावेळी डब्यासमोर आरपीएफ व तिकीट निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता आले. तसेच स्थानकावर प्रवेश करणाऱ्याला प्रवाशांचे तिकीट पाहून त्यांना प्रवेश दिला जात होता. प्रवाशांना रांगेतून सोडण्यात येत होते. स्थानकाच्या परिसरात देखील प्रवाशाची गर्दी होऊ नये, म्हणून विशेष काळजी घेतली जात होती. गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान फलाटाचे तिकीट १० रुपयांवरून ३० रुपये आरपीएफचे ३० जवान व लोहमार्ग पोलिसांचे ४५ पोलिसांना तैनात महत्त्वाच्या रेल्वे नेहमीच्या वेळेपेक्षा आधीच फलाटावर घेण्यात येणार डब्याचे डिस्प्ले लवकर होईल. त्यामुळे तातडीने डबा शोधणे शक्य तिकीट निरीक्षकांना सूचना रेल्वेत गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन वेटिंगच्या प्रवाशांची संख्या वाढल्यावर त्याला रिग्रेट करते. त्यामुळे वेटिंग तिकिटांची देखील विक्री बंद होते. मात्र स्थानकांवर अनेक प्रवासी जनरल तिकीट काढतात किंवा तिकीट निरीक्षकाकडून पावती फाडून घेतात. त्याच्या आधारे ते प्रवास करतात. गाडीत गर्दी होऊ नये याचा उद्देशाला हरताळ फासला जातो. रेल्वेला विना तिकीट प्रवाशाकडून जास्तीचे उत्पन्न मिळते. मात्र गाडीत गर्दी व्हायची ती होतेच. यापार्श्वभुमीवर जास्त ‘इएफटी’ न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.प्रवाशांची गर्दी होऊ नये विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित प्रवाशास दम्याचा त्रास होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. गर्दीमुळे त्याचा मृत्यू झालेला नाही. -मनोज झंवर,जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे.

Views: 116
Previous Post

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाचा मृत्यू

Next Post

अग्निशामक उपाययोजना

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..
पूणे

सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post
अग्निशामक उपाययोजना

अग्निशामक उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!