• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

अग्निशामक उपाययोजना

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 26, 2022
in आपले शहर
0
अग्निशामक उपाययोजना
0
SHARES
8
VIEWS

पिंपरी, दि. २५ ऑक्टोबर २०२२ :- शहरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक मोटार सायकलद्वारे पेट्रोलिंगद्वारे लक्ष ठेवले जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कारणास्तव आग लागून दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिकेच्या वतीने उपाययोजना म्हणून खबरदारी घेतली जात असून २४x७ फायर फायटर वाहनांचे पथक सज्ज ठेवण्यात आले असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी सांगितले. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरातील काही भागात सायंकाळी ७ ते रात्री साडे दहाच्या सुमारास फटक्यांमुळे नऊ ठिकाणी लागलेल्या मध्यम स्वरूपाच्या आगीवर या वाहनांद्वारे तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहितीही गावडे यांनी यावेळी दिली. दीपावली हा सण आनंदी वातावरणात उत्साहाने साजरा होत आहे. दिवाळीनिमित्त शहरात विविध ठिकाणी तसेच घरोघरी विद्युत रोषणाई करण्यात येते, तसेच प्रकाशदिवे लावले जातात. शिवाय फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात येत आहे. हा उत्सव साजरा करताना आग लागून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने अग्निशामक विभागाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले आले. आपत्ती व्यवस्थापन करताना शहरातील अरुंद रस्ते, वर्दळीच्या ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत मदत पुरवण्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आले असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. चिखली पोलीस स्टेशन आणि पिंपरी येथील इंदिरा गांधी पुलावर स्वतंत्र अग्निशामक बंब तैनात ठेवण्यात आला आहे. अग्निशामक मोटार सायकलद्वारे शहरातील विविध भागात गस्त घालण्यात येत आहे. त्यामुळे आग लागलेल्या वर्दळीच्या ठिकाणी या वाहनाद्वारे वेळेत आणि सहज पोहोचता येणे शक्य होत आहे. महापालिकेच्या वतीने अग्निशमन विभागाच्या ताफ्यामध्ये गत जून महिन्यामध्ये सहा अग्निशामक मोटार सायकलचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनांचा उपयोग पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरुंद रस्ते, गल्लीमधील आगी, मार्केट परिसर अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सेवा देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने शहरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याठिकाणी तातडीने सेवा व मदत पोहचवण्यास कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तसेच मोठ्या अग्निशामक गाड्यांना घटनास्थळी तातडीने पोहचवण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्याकरिता अग्निशामक मोटार सायकलचा वापर करण्यात येत आहे. घटनास्थळी ४० लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या मोटार सायकल सोबत प्रथमोपचार पेटी, अग्निशामक वायू, ध्वनिक्षेपक यंत्र असे साहित्य देखील आहे.

Views: 124
Previous Post

प्रवाशाच्या मृत्यूनंतर रेल्वे ‘अलर्ट’वर

Next Post

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून गुणवंत कामगार म्हणून तानाजी कांबळे यांचा सत्कार सोहळा संपन्न

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून गुणवंत कामगार म्हणून तानाजी कांबळे यांचा सत्कार सोहळा संपन्न

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून गुणवंत कामगार म्हणून तानाजी कांबळे यांचा सत्कार सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!