• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home बीड

संतापजनक! शेतातून गेल्याचा राग; चिमुरड्याची हत्या करुन मृतदेह झाडावर लटकवला

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 24, 2023
in बीड
0
अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख जनतेला स्टॅम्पपेपर वर जाहीरनामा….
0
SHARES
19
VIEWS

बीड : रागाच्या भरात कोण काय करेल, याचा नेम नसतो.किरकोळ कारणावरून काही जण रागाच्या भरात एखाद्याचा जीव घेतात, अशा अनेक घटना आपल्या राज्यात घडतात. अशाच प्रकारची एक भयानक दुर्घटना मराठवाड्यात घडली, तीन निर्दयी संशयीत आरोपीनीं एका शाळकरी मुलाचा किरकोळ कारणावरून जीव घेतला आणि त्याचा मृतदेह शेतातील झाडाला टांगला. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात ही भयानक घटना घडली आली आहे. अवघ्या पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून, त्याला बेदम मारहाण करून आधी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला टांगण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख (वय १५ वर्षे, रा.नित्रुड ) असे या मृत मुलाचे नाव आहे. तर कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे असे संशयीत आरोपींची नावे आहेत.

इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला गुलाम मोहम्मद हा लहान बहीण सिमरन व छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी गेला होता. दरम्यान याचवेळी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी त्याला रस्त्यात अडवून त्याला विचारणा केली की, आमच्या शेतातून का जातोस ? तसेच गुलाम याला लाथा बुक्क्याने मारहाण करून जमिनीवर पाडले भर ऊन्हात त्याला मातीत खूप मारहाण सुरु होती.

तसेच बेदम मारहाण केल्यानंतर, सरपणासाठी नेलेल्या ओढणीने तिघांनी गुलामचा गळा आवळला. त्यामुळे घाबरलेल्या गुलामची बहीण सिमरन आणि भाऊ हुजैफा यांनी पळ काढत घर गाठले. तसेच घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितल्याने घरच्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी नित्रुडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात एका झाडाला गुलामचा मृतदेह लटकावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे घरच्यांनी हांबरडा फोडत आक्रोश सुरू केला .

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तसेच ही भयानक घटना गावात पसरली. त्यामुळे गुलाम याच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुलाम याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.

Views: 119
Previous Post

कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आलेआमदार महेश लांडगे यांच्याहस्ते भूमिपूजन- महापालिका प्रशासनाला मिळणार अल्पदरात वीज

Next Post

महाडुळा गावामध्ये महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी .

Related Posts

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी  जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
बीड

hfbg

May 4, 2026
निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा
बीड

बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”

January 22, 2026
कवडगाव ता.वडवणी येथील शेत वस्तीवर जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्था.गु.शा.बीड ने  केले जेरबंद
Uncategorized

कवडगाव ता.वडवणी येथील शेत वस्तीवर जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्था.गु.शा.बीड ने केले जेरबंद

July 19, 2024
पत्रकारांचे प्रश्न सभागृहात मांडणार -आ.संदीप क्षीरसागर                     बीडच्या पत्रकारितेला जनतेचा लोकाश्रय – वसंत मुंडे
बीड

पत्रकारांचे प्रश्न सभागृहात मांडणार -आ.संदीप क्षीरसागर बीडच्या पत्रकारितेला जनतेचा लोकाश्रय – वसंत मुंडे

January 7, 2024
स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
बीड

स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

November 30, 2023
…अखेर कृषिमंत्रीच्या बायकोनेच केली कामगारांची दिवाळी गोड
बीड

…अखेर कृषिमंत्रीच्या बायकोनेच केली कामगारांची दिवाळी गोड

November 13, 2023
Next Post
महाडुळा गावामध्ये महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी .

महाडुळा गावामध्ये महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!