महाडुळा प्रतीनिधी :महाडुळा गावामध्ये महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्ये मिरणुक व घोषणा देउन गाव दणाणुण गेले तसेच मान्यवर यांचे भाषण व स्वागत समारंभ भिम गायनाचा कार्यक्रम झाला . आंबेडकर जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष.सचिन भाई खरात व महाराष्ट्राच्या आंबेडकरीच्या चळवळीचे नेत्या जयाताई बनसोडे मुंबई प्रदेशाध्यक्ष राजू भाऊ साठे बीड जिल्हा अध्यक्ष विकास भाऊ गायकवाड पक्षाचे महाराष्ट्र सचिव गणेश साळवे औरंगाबाद कार्यक्रम आयोजक रमेश मोरे दुर्गेश उघडे बळीराम उघडे गौतम उघडे गुलाब उघडे दिलीप मोरे त्रिंबक उघडे व सर्व गावकरी मंडळी.