• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आलेआमदार महेश लांडगे यांच्याहस्ते भूमिपूजन- महापालिका प्रशासनाला मिळणार अल्पदरात वीज

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 22, 2023
in Uncategorized
0
कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
0
SHARES
7
VIEWS
पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने उभारलेला राज्यातील ‘रोलमॉडेल’ प्रकल्प ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यामाध्यमातून अवघ्या ५ रुपये प्रतियुनिटप्रमाणे प्रशासनाला वीज मिळणार आहे. त्यासाठी प्रकल्पापासनू ‘पॉवर लाईन’ टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.मोशी कचरा व्यवस्थापन केंद्र येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे कचरा व्यवस्थापन केंद्रापासून महावितरणच्या इंद्रायणी सबस्टेशनपर्यंत ‘पॉवर लाईन’ टाकण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, दिपक मदने, प्रमोद भोसले, मोहिनी गुळुमकर यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले, उपकार्यकारी अभियंता सत्वशील शितोळे, कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले, संदीप जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचे काम अखेरच्या टप्यात आसून, ‘पॉवर लाईन’ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. साधारण ’पॉवर लाईन’ ची लांबी ४.५ किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रति युनिट ५ रुपये प्रमाणे आगामी २० वर्षांकरिता प्रशासनाला मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या वीज बिलामध्ये बचत होणार असून, कचऱ्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता दिवसाला १४ मेगा वॅट इतकी आहे.
***
प्रतिक्रिया:
पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून मोशी कचरा डेपोवर कचरा टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले. परिणामी, पर्यावरण आणि नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ‘‘भोसरी व्हीजन-२०२०’’ च्या माध्यमातून आम्ही ‘वेस्ट टू एनर्जी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प कार्यान्वयीत होत असून, लवकरच निर्माण होणारी वीज महापालिका प्रशानाला मिळणार आहे. त्यामुळे आश्वासन पूर्तीचा आनंद आहेच. त्यासोबत शहरातील कचरा समस्या सोडवण्यात यश मिळत आहे. याचे समाधान वाटते.- महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Views: 123
Previous Post

महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास तरुण वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

संतापजनक! शेतातून गेल्याचा राग; चिमुरड्याची हत्या करुन मृतदेह झाडावर लटकवला

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त
Uncategorized

पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त

June 19, 2026
ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी  जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
Uncategorized

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली

May 6, 2026
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
Next Post
अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख जनतेला स्टॅम्पपेपर वर जाहीरनामा….

संतापजनक! शेतातून गेल्याचा राग; चिमुरड्याची हत्या करुन मृतदेह झाडावर लटकवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!