• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home बीड

चांदणी चौकात चार दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान !

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 19, 2023
in बीड
0
चांदणी चौकात चार दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान !
0
SHARES
4
VIEWS

बीड प्रतिनिधी चांदणी चौकात असलेल्या किरकोळ पेट्रोल डिझेल विक्रेत्याच्या दुकानाला भिषण आग लागून बाजूची टपरी व स्वस्त धान्य दुकान देखील जळून खाक झाल्याची घटना आज संध्याकाळी अकरा वाजता घडली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आग अजूनही आटोक्यात आलेली नसून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अग्निशामक पथक कडून एकच गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी असून ती ये जा करत असल्याने आग आटोक्यात येऊन ही अजून वाढत आहे. यामुळे दुर्दैव नक्की कुणाचा अग्निशमन पथक की या जळालेल्या दुकानदारांचा? हे म्हणण्याची वेळ आली आहे.

Views: 111
Previous Post

ए जी ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग थेरगाव येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Next Post

महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास तरुण वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद

Related Posts

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी  जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
बीड

hfbg

May 4, 2026
निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा
बीड

बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”

January 22, 2026
कवडगाव ता.वडवणी येथील शेत वस्तीवर जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्था.गु.शा.बीड ने  केले जेरबंद
Uncategorized

कवडगाव ता.वडवणी येथील शेत वस्तीवर जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्था.गु.शा.बीड ने केले जेरबंद

July 19, 2024
पत्रकारांचे प्रश्न सभागृहात मांडणार -आ.संदीप क्षीरसागर                     बीडच्या पत्रकारितेला जनतेचा लोकाश्रय – वसंत मुंडे
बीड

पत्रकारांचे प्रश्न सभागृहात मांडणार -आ.संदीप क्षीरसागर बीडच्या पत्रकारितेला जनतेचा लोकाश्रय – वसंत मुंडे

January 7, 2024
स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
बीड

स्वराज्य शक्ती सेनेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य शक्ति सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

November 30, 2023
…अखेर कृषिमंत्रीच्या बायकोनेच केली कामगारांची दिवाळी गोड
बीड

…अखेर कृषिमंत्रीच्या बायकोनेच केली कामगारांची दिवाळी गोड

November 13, 2023
Next Post
महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास तरुण वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद

महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास तरुण वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!