ए जी ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग थेरगाव येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये महामानवाविषयी प्रबोधन पर माहिती आरोग्य कर्मचारी तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी सांगितलेहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए जी ग्रुपचे कर्मचारी अनिरुद्ध सूर्यवंशी दीपक जेटीथोर अध्यक्ष अभिमान रणसूरे उपाध्यक्ष भास्कर साळवे अमोल साबळे राजू वाघमारे आकाश बनसोडे रुपेश जगताप योगेश कोळी दत्ता वाटोरे सिद्धार्थ सुरवसे कापुरे मामा सोनू पवार जयचंद चव्हाण आशुतोष मलकेकर निकम माछरे अजय खोकर विक्रम कांबळे कमलाकर चव्हाण नागनाथ नागिले रोहित स्वामी दीपक आढाव गौतम अडसूळ सागर मगर सिद्धाप्पा माडीवाळ पवन मिसाळ सुधाकर अवचर रवी अवचर कार्तिक आयरे कमलेश आवारे लक्ष्मण पाटील चंद्रकांत कदम सुनील गायकवाड गौस शेख शंकर सनादे कल्याण वाघमारेतसेच महिला कामगार नसरीन शेख फरीदाअत्तार लिलाबाई देहाडे सीयोना साळवी मंगल गायकवाड गंगुबाई अल झेंडे रेखा कांबळे जयश्री मिसळे संगीता सलाल शोभा महावीर रंजना महावीर प्रतिभा कांबळे कांताबाई कांबळे सिता तामचीकर या सर्व कामगारांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला नंतर भोजनदान करण्यात आले आलेल्या मान्यवरांचे स्वागत सर्वांच्या वतीने दीपक जेटिथोर यांनी केले सूत्रसंचालन व कार्यक्रमाची सांगता अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी केली