• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

पिसोली, उंडरी येथील ए आर वी न्यू. टाऊन येथील उच्च शिक्षित महिलांनी केला घरकाम करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान.

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 4, 2023
in पूणे
0
पिसोली, उंडरी येथील ए आर वी न्यू. टाऊन येथील उच्च शिक्षित महिलांनी केला घरकाम करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान.
0
SHARES
0
VIEWS

पुणे:पिसोली, उंडरी येथील ए आर वी न्यू. टाऊन येथील उच्च शिक्षित महिलांनी केला घरकाम करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान.गृह उपयोगी वस्तूंचे केले वाटप.ह्या सगळ्या कार्यात सौ मारिया पिल्ले,सौ सना खान,सौ. त्रिशा दास पटनाईक,सौ मोनिका शहा,सौ नाजनिन सय्यद,सौ आकृती कर्णिक,सौ सुश्री रेहाना बेग,सौ गौरी शिंदे ह्यांनी विशेष पुढाकार घेतला .ह्या सर्व महिला आय टी शिक्षण,अशा क्षेत्रात कार्यरत असून ह्यांना घरकाम करणाऱ्या महिलांचे खऱ्या अर्थाने महत्त्व कळते. विंग A ते विंग B–6 ह्या सर्व विंग मधील ह्या महिलांनी एकत्रित रित्या योगदान करून ह्या महिलांचा सन्मान केला.घरकाम करणाऱ्या महिला अशा घराबाहेर किंवा घरात राहून वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांना वेळोवेळी सहकार्य करतात प्रसंगी आपल्या लेकरं बाळांची आबाळ करतात परंतु आपल्यावर विसंबून असणाऱ्या महिलांना संपूर्ण सहकार्य करतात.ह्याच कर्तव्याची जाणीव ठेवून ह्या सर्व महिलांनी घरकाम म्हणजे धून भांडी, फरशी पुसणे झाड लोट करणे,स्वयंपाक करणेअशा काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला त्यांना गृह उपयोगी वस्तू जसे साखर,ब्रिटानिया बिस्कीट, सौनिटरी नॅपकिन देऊन त्यांची अल्पशी मदत केली.समाजातील प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी सर्व क्षेत्रातील लोकांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून तळागाळातील,खेडोपाड्यात राहणाऱ्या शेत मजूर,घरकाम,बांधकाम रस्ते साफसफाई अशा जागी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून महिला दिनी त्यांचा ह्यावर हक्क आहे असे समजून त्या दिवशी तरी त्यांचा आदर करावा.एरवी तिचे कुटुंब म्हणजे तिचे विश्व तिची कर्तव्ये म्हणजे तिचे जग असे असते म्हणून एखाद्या अशा विशेष दिनी तिला स्वतंत्र विश्वात रमण्याची मानसन्मान मिळवण्याची मुभा नक्कीच मिळावी.

Views: 112
Previous Post

परमोच्च त्याग, समर्पण भावनेचे प्रतिक म्हणजे भगवा रंग! मोशी येथे श्रीराम जन्मोत्सव दिमाखात साजरा

Next Post

पिसोली, उंडरी येथील ए आर वी न्यू. टाऊन येथील उच्च शिक्षित महिलांनी केला घरकाम करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान.गृह उपयोगी वस्तूंचे केले वाटप.

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post

पिसोली, उंडरी येथील ए आर वी न्यू. टाऊन येथील उच्च शिक्षित महिलांनी केला घरकाम करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान.गृह उपयोगी वस्तूंचे केले वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!