• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home पूणे

पुण्यात 25 लाख 67 हजार 40 रुपये किंमतीचाअवैध गुटख्या सह मुद्देमाल जप्त………

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
February 6, 2023
in पूणे
0
पुण्यात 25 लाख 67 हजार 40 रुपये किंमतीचाअवैध गुटख्या सह मुद्देमाल जप्त………
0
SHARES
19
VIEWS

पुणे ग्रामीण,दि.०६:- राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला पुणे जिल्हयात येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून 10 लाख 67 हजार 40 रुपये किमतीचा गुटखा व 15 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 25 लाख 67 हजार 40 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांना गुप्त बातमी मिळाली की,वाहन क्रंमाक ट्रक नं. KA 32 AA 1138 लोडींग वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा अवैधरीत्या स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी घेऊन जात आहेव गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये. कुसगांव ता. मावळ, जि.पुणे गांवचे हद्दीमध्ये पुणे ते मुंबई एक्स्प्रेस हायवे पुणे ते मुंबई बाजुकडे जाणारे लेनवर आय. आर. बी. कार्यालयाचे समोरील बाजूस असणारे हायवेवर चोरटी विक्री / वितरण करण्यासाठी घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक च्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, व स्टॉफ व पंच असे कुसगांव येथे सापळा रचला होता. सदरचे वाहन हे कुसगांव कडुन मुंबई कडे जातांना थांबविले. सदर वाहनामध्ये चालक असल्याचे दिसून आले. चालक व इतर साथीदार ताब्यात घेतले व वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता ट्रक नं. KA 32 AA 1138 लोडींग वाहनामध्ये 10 लाख 67 हजार 40 रुपये किमतीचा गुटखा महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला मिळून आला. सपोनि यांनी पंचासमक्ष 10 लाख 67 हजार 40 रुपये किमतीचा गुटखा व 15 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण 25 लाख 67 हजार 40 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांनवर मुद्देमालासह कारवाई करण्यात आलेले आहे.

Views: 125
Previous Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कार्यक्षेत्रातील कुदंननगर, कासारवाडी पुणे येथील……

Next Post

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

Related Posts

ख्रिश्चन लीगल असोसिएशन ची नव्याने स्थापना आणि सभेचे नियोजन YMCA हॉल येथे दिनांक 8/2/2025 रोजी करण्यात आली
पूणे

ख्रिश्चन लीगल असोसिएशन च्या प्रथम मासिक सभेला उस्फूर्त प्रतिसाद.

February 18, 2025
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी  शिष्टमंडळाने केली पाहणी
पूणे

डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहाची आम आदमी शिष्टमंडळाने केली पाहणी

October 21, 2024
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पूणे

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

October 16, 2024
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कामगिरी..

July 24, 2024
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.
पूणे

पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात आज मंत्रालयातील समिती कक्षात सर्वंकष आढावा बैठक घेतली.

July 24, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
पूणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

July 19, 2024
Next Post
दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!