• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 16, 2025
in Uncategorized
0
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा
0
SHARES
0
VIEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी*आमदार अमित गोरखे यांची विधानपरिषदे मध्ये 260 अंतर्गत प्रस्तावावर भाष्यविधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात बोलताना महायुती सरकारचे आणि मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत राज्याच्या विकासाचा सर्वंकष लेखाजोखा सादर केला. यावेळी सभागृहात बोलताना ते म्हणाले की, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने आर्थिक विकास, गुंतवणूक, सहकार आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे, असे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत आपल्या राज्याने विविध क्षेत्रांमध्ये राबवलेल्या दूरगामी धोरणांमुळे आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे देशात एक ‘प्रगतीशील आणि विकासाभिमुख’ राज्याची ओळख निर्माण केली आहे.या सरकारने आर्थिक विकास आणि गुंतवणुकीत महाराष्ट्राला आघाडीवर आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने परकीय थेट गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यात आणि स्टार्टअप्सच्या संख्येत देशात आघाडी घेतली, जे जागतिक गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरील वाढता विश्वास दर्शवते. ₹१२० कोटींचा ‘फंड ऑफ फंड्स’ तयार करून स्टार्टअप इकोसिस्टमला बळकटी दिली, ज्यामुळे नवोदित उद्योजकांना मोठे आर्थिक पाठबळ मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे झालेल्या जागतिक परिषदेत ६३ कंपन्यांशी ₹१५ लाख ७२ हजार कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार झाले, ज्यामुळे लाखो नवीन रोजगार निर्माण होण्यास आणि राज्याच्या महसुलात भरीव वाढ होण्यास मदत झाली. ‘सर्क्युलर इकॉनॉमी’वर भर दिल्याने महाराष्ट्र देशाची ‘स्टार्टअप राजधानी’ म्हणून नावारूपाला येत आहे, असेही यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.आमदार अमित गोरखे पुढे बोलताना म्हणाले की, सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देत ‘सहकारातून समृद्धी’चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारने अनेक अभिनव योजना सरकारने राबवल्या. केंद्रात ‘सहकार मंत्रालयाची’ स्थापना हे केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाचे ऐतिहासिक पाऊल होते. कृषी आणि सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाची ५ वर्षांसाठी अंमलबजावणी करून पारदर्शकता वाढवली, तर ‘अटल अर्थसहाय्य योजनेस’ मुदतवाढ देऊन अनेक संस्थांना आर्थिक स्थैर्य दिले. तसेच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासालाही सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले. आदिवासी उपाययोजनेच्या तरतुदीत मागील वर्षांच्या तुलनेत ४०% एवढी भरीव वाढ केली. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदिवासी आश्रमशाळा, ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून आदिवासींच्या आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना दिली.कोकण आणि पर्यटन विकासालाही विशेष चालना देण्यात आली. कोकणातील १७ रेल्वे स्थानकांना राष्ट्रीय/राज्य महामार्गांशी जोडण्याचे काम हाती घेतले, ज्यामुळे पर्यटनवाढीस चालना मिळाली. आंगणेवाडी मंदिराला जोडणाऱ्या ₹३३ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन या ₹७५ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर सिंधुदुर्गला विशेष स्थान मिळाले. ‘पर्यटन धोरण-२०२४’ जाहीर करून खाजगी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले, तर लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी लोणार सरोवर विकास समितीची स्थापना करण्यात आली.

मत्स्यव्यवसाय विकासासाठीही दूरगामी निर्णय घेण्यात आले. समुद्रात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठरवले. बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण आखले. पालघर जिल्ह्यातील साठपाटी येथे सर्व सुविधांयुक्त आधुनिक मच्छी बाजारपेठ उभारण्याचा प्रस्ताव तसेच नायलॉन आणि मोनोफिलामेंट जाळी खरेदीवर ५०% पर्यंत अनुदान आणि रापण संघाच्या प्रत्येक सभासदाला तयार जाळ्यांच्या किमतीच्या ५०% अनुदान देऊन मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या बळ दिले.या सर्व उपाययोजना आणि धोरणांमुळे महाराष्ट्राने विकासाच्या अनेक क्षेत्रांमध्ये आघाडी घेतली असून, राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मजबूत पाया तयार झाला आहे, असे लोकप्रतिनिधीने नमूद केले.

Views: 51
Previous Post

हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा

Next Post

भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत मानवतेच्या नैतिकतेचा एक भाग आहे.- प्रशांत चव्हाण सर

Related Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी
Uncategorized

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

January 15, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा
Uncategorized

निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा

October 30, 2025
Next Post
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर केली जाणार नियमानुसार कारवाई .

भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत मानवतेच्या नैतिकतेचा एक भाग आहे.- प्रशांत चव्हाण सर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!