मु पो ब्रह्मगाव ता गेवराई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वा जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व भव्य मिरवणूक काढण्यात आली आयु नि वंदनाताई दळवी यांचा भीम गीत गायन पार्टीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आयु गणेश भोंगळे व अरुण भोंगळे महादेव बनसोडे किशोर कांडेकर विकास गायकवाड आदी मान्यावर यांचा सत्कार करण्यात आला छाया चित्रात आरुण भोंगळे व पत्रकार नितीन सरोदे







