• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्नि प्रतिबंधात्मक प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 19, 2025
in आपले शहर
0
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्नि प्रतिबंधात्मक प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी प्रतीनीधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्नि प्रतिबंधात्मक प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे सादरीकरणसब हेड : राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त अग्निशमन विभागाचे विविध उपक्रमांचे आयोजन चिखली ,१९ एप्रिल २०२५ : राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रशिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिके आणि मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय अग्निशमन दिनाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या पुढाकारातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये अग्निसुरक्षा प्रशिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिके आणि मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने १४ ते २० एप्रिल दरम्यान राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाळा, दवाखाना, सार्वजनिक ठिकाणी एखादी घटना घडल्यास त्यास कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन करणे, असे विविध उपक्रमांचा समावेश आहे.या उपक्रमाअंतर्गत रुग्णालयातील डॉक्टर्स, स्टाफ नर्सेस, वॉर्ड बॉईज, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी यांना अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना, अग्निशामक यंत्रसामग्रीचा योग्य वापर, तसेच आग आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे इमारतीबाहेर पडण्याच्या पद्धतींचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.कार्यक्रमात उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य, लीडिंग फायरमन शाहू व्हनमाने तसेच त्यांच्या पथकातील फायरमन सहभागी झाले होते. यावेळी शीघ्र प्रतिसाद वाहन (१) व वॉटर टेंडर (१) या अग्निशमन वाहनांचा वापर करून विविध आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रात्यक्षिक उपस्थित कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक विभागाचे स्वागत केले. व संपूर्ण मॉक ड्रिल सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिळाला. या उपक्रमामुळे रुग्णालयातील सर्व घटकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत सजगता व सुरक्षा उपायांची जाणीव निर्माण झाली.——–कोट पिंपरी चिंचवड शहरात खाजगी तसेच अनेक खाजगी रुग्णालये आहेत. रुग्णालये ही संवेदनशील ठिकाणे असतात. अशा ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना ओळखता याव्यात,त्यावर तत्पर प्रतिसाद देता यावा व रुग्ण व इतरांची सुरक्षा करता यावी यासाठी हा उपक्रम रुग्णालयात घेण्यात आला. रुग्ण व इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कृती करण्याची क्षमता नक्कीच वाढेल.मनोज लोणकर , उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Views: 86
Previous Post

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर केली जाणार नियमानुसार कारवाई .

Next Post

महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई

महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!