आज दि 15/12/2025 रोजी शेवगाव तालुक्यातील मु पो चापडगाव बाभूळगाव व कुरुडगाव तसेच बोधेगाव या ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार प्रत्येक घरात व्हावा या उद्देशानेभारतीय बौद्ध महासभा चे कॅलेंडर वितरण आयु भा बौद्ध महासभा चे ता अध्यक्ष व केंद्रीय शिक्षक अरुण भोंगळे यांचा हस्ते करण्यात आले यावेळी बोधेगाव येथील ज्येष्ठ नेते तथा बोधेगाव उपसरपंच आयु भाऊराव भोंगळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आयु शाहुराव खंडागळे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले यावेळी आयु सुगंधराव खंडागळे राजीव डोंगरे भागवत भोसले बाबासाहेब साहेबराव भोंगळे दादासाहेब भोंगळे दिलीप मोरे ग्रामपंचायत सदस्य संदीप बानाईत आयु अरुण झांबरे पाटिल इ अनेक मान्यवर उपस्थित होते