• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

टाटा मोटर्स कामगारांचा शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 17, 2024
in आपले शहर
0
टाटा मोटर्स कामगारांचा  शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा
0
SHARES
17
VIEWS

लोकनेते आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवारच्या वतीने मेळाव्यात टाटा मोटर्स कामगारांचा निर्णय

काळेवाडी येथील कामगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

चिंचवड : प्रतिनिधी, १७ नोव्हेंबर २०२४ – भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठींबा व्यक्त करण्यासाठी लोकनेते स्व.लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परावाराच्या वतीने टाटा मोटोर्स कामगार मेळाव्याचे काळेवाडी येथिल इंदू लॉन्स मंगल कार्यालयात आयोजन करण्याच आले होते.मेळाव्यात टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे आजी माजी प्रतिनिधी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष व भाजपा जेष्ठ नेते पै.ज्ञानेश्वर शेडगे, शंकर जगताप यांचे बंधू उद्योजक विजयशेठ जगताप, प्रबोधन मंचाचे शहर प्रमुख नरेंद्र पेंडसे, अविनाश आगज्ञान, उद्योजक आप्पासाहेब रेणूसे, नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, बाबासाहेब त्रिभुवन, भारतकेसरी पै.विजय हनुमंत गावडे, ‘ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य बिभिषण चौधरी, पी.सी.एम.टी. चे माजी सदस्य संतोष माचुत्रे, टाटा मोटोर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी कार्याध्यक्ष सुभाष हुलावळे, प्रशांत पोमन, टाटा मोटोर्स युनियनचे प्रतिनिधी औदुंबर गणेशकर, सुजित साळुंखे, उमेश गायकवाड, नामदेव शिंत्रे, आनंद जुंगरे, टाटा मोटोर्स कामगार पतसंस्थेचे खजिनदार सुभाष दराडे यांसह अमोल देवकर, अमोल उंदरे, सुनील घुले, शशिकांत पाटील, दत्ताबुवा चिंचवडे, दिपक गावडे, संतोष निंबाळकर, सुनिल येवले आदी प्रमुख उपस्थित होते.मेळाव्याची सुरवात टाटा मोटर्स कंपनीचे अध्यक्ष व पद्मश्री स्वर्गीय रतन टाटा साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रद्धांजली व्यक्त करून करून करण्यात आली. ‘चिंचवडचा होत असलेला विकास व चांगले मोठे प्रकल्प आणण्यात लक्ष्मणभाऊ जगताप यांचा मोठा वाटा आहे व त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून विकासाचा दूरदृष्टीकोन व उच्चशिक्षीत असणारे शंकरभाऊ जगताप वाटचाल करीत आहेत. आपण सगळ्यांनी शंकरभाऊ जगताप यांच्या पाठीमागे उभं राहीले पाहीजे, असे सांगत शंकर जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष व भाजपा जेष्ठ नेते ज्ञानेश्वर शेडगे यांनी उपस्थित कामगारांना केले.यावेळी प्रबोधन मंचाचे शहर प्रमुख नरेंद्र पेंडसे, टाटा मोटर्स प्रतिनिधी सुभाष हुलावळे, प्रशांत पोमण, बिभिषण चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत शंकर जगताप यांना आपला पाठींबा जाहीर केला.या टाटा मोटोर्स कामगार मेळावे यशस्वी व्हावा याकरिता युनियनचे माजी प्रतिनिधी कामगार नेते हरिभाऊ चिंचवडे व भाजपा शहर उपाध्यक्ष राकेश नायर यांनी प्रचंड परिश्रम घेतले. आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.मेळाव्याचे सूत्रसंचालन भारत भारी यांनी केले. तर आभार युनियनच प्रतिनिधी उमेश गायकवाड यांनी मानले.

Views: 121
Previous Post

व्यापारी वर्गाच्या समस्या निवारणासाठी कटिबद्ध- आमदार अण्णा बनसोडे यांची ग्वाही बनसोडे यांना विजयी करण्याचा सिंधी बांधव व व्यापाऱ्यांचा निर्धार

Next Post

राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी, अल्पसंख्यांक विकास महासंघ, अखिल वाल्मिकी समाजाचा आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी, अल्पसंख्यांक विकास महासंघ, अखिल वाल्मिकी समाजाचा आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा

राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी, अल्पसंख्यांक विकास महासंघ, अखिल वाल्मिकी समाजाचा आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!