• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

गाठीभेटी घेत अजित गव्हाणे यांनी साधला मतदारांशी संवाद -नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवर्तनसाठी नागरिक ठाम

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 17, 2024
in आपले शहर
0
गाठीभेटी घेत अजित गव्हाणे यांनी साधला मतदारांशी संवाद -नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवर्तनसाठी नागरिक ठाम
0
SHARES
0
VIEWS

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी शनिवारी गाठीभेटींवर भर दिला. भोसरी मतदारसंघातील पक्षाचे जुने पदाधिकारी, नागरिक ,कामगार ,मित्र परिवार यांच्या गाठीभेटी घेत येत्या 20 नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्ह समोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी शनिवारी गाठीभेटीं घेतल्या. भोसरी मतदारसंघातील परिवर्तन का आवश्यक आहे हे देखील त्यांनी सांगितले. पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक ,मित्रपरिवार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मतदानासाठी आवाहन केले. अजित गव्हाणे यावेळी म्हणाले गेली 20 वर्षापासून मी नगरसेवक म्हणून काम करत आहे. यापूर्वी देखील विधानसभा निवडणुकीसाठी मला विचारणा करण्यात आली होती. आता परिस्थिती वेगळी आहे .प्रत्येकाला त्रास होत आहे. या विरोधात प्रत्येक जण पुढे आला आणि त्यांचा फक्त चेहरा मी झालो. या शहरामध्ये विकासाचे, विस्तारीकरणाचे प्रचंड ”पोटेन्शिअल” आहे. कारखानदारी, चांगल्या सुविधा, प्रशस्त रस्ते या माध्यमातून या शहराने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र गेल्या दहा वर्षात ही ओळख पुसण्याचे काम कुठेतरी होत आहे. त्यामुळे मला पुढे येण्यासाठी अनेकांकडून सांगण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संधी दिली . एक व्यक्ती नाही तर प्रवृत्तीच्या विरोधात माझी लढाई सुरू आहे. माझ्याशी या लढाईत प्रत्येक जण जोडला जात आहे. कारण प्रत्येक जण गेल्या दहा वर्षात कोणत्या ना कोणत्या त्रासाला सामोरा गेला आहे असे यावेळी अजित गव्हाणे म्हणाले. दरम्यान अजित गव्हाणे यांना पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे.बहुजन कल्याण सेना महाराष्ट्र यांच्या वतीने बी. के. भालेराव, मुकुंद भालेराव, गीता बल्लाळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. जनशक्ती सामाजिक सेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप शेंबडे यांनी देखील अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे…………….स्थानिक स्वराज्य संस्थांचा कणा कोलमडतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या अडीच वर्षाहून अधिक काळ प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. कोणतीही सभा होत नाही. एकाच वेळेला स्थायी समिती, सर्वसाधारण सभा, वेगवेगळ्या विषय समित्यांच्या सभा होतात. कोणाच्यातरी दबावाखाली ठराविक विषयांना मंजुरी दिली जाते .त्यातून शहराचे वाटोळे होत आहे. राज्यातील काही महापालिकांमध्ये तर पूर्ण पाच वर्षांची टर्म निघून गेली पण स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका झाल्या नाही. ही एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कणा कोलमडत असून या विरोधात नागरिकांनीच आता पुढे येणे गरजेचे आहे.

Views: 103
Previous Post

पाच हजार नाराज लघुउद्योजक भोसरी मतदारसंघात परिवर्तन घडवणार

Next Post

ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून दिले आशीर्वाद

Related Posts

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपले शहर

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

November 12, 2025
Next Post
ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून दिले आशीर्वाद

ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून दिले आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!