• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून दिले आशीर्वाद

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 17, 2024
in आपले शहर
0
ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून दिले आशीर्वाद
0
SHARES
4
VIEWS

लिंक रोड, चिंचवड स्टेशन, आनंदनगर येथे आमदार अण्णा बनसोडे यांची पदयात्रा

पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी)राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शनिवारी (दि. 16) लिंक रोड चिंचवड, आनंदनगर, गवळी वाडा येथे प्रचार फेरी काढली. यावेळी उपस्थितांनी आमदार अण्णा बनसोडे हेच पुन्हा आमदार होतील, असा सूर आवळला. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, फुलांची उधळण करत स्वागत अन् औक्षण करून महिला आणि ज्येष्ठांनी आमदार अण्णा बनसोडे यांना आशीर्वाद दिले.चिंचवड स्टेशन येथील गावडे पार्क, गावडे कॉलनी, भोईर कॉलनी, सुदर्शन नगर, गोलांडे कॉलनी, गणेश नगर, श्रीधर नगर, गोलांडे इस्टेट, गावडे नगर, लक्ष्मी नगर, देवधर सोसायटी, जीवन नगर, धोका कॉलनी, एसकेएफ कॉलनी येथे प्रचार सभा काढली.यावेळी आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, शितल शिंदे, निलेश डोके, राजेंद्र साळुंखे, जयश्री गावडे, दीपक मेवानी, अनिकेत गावडे, महेश कुलकर्णी, प्रसाद शेट्टी, शैलेश मोरे, अपर्णा डोके यांची प्रमुख उपस्थिती होती.आनंदनगर येथील प्रचार फेरीत शैलेश मोरे, हरीश ललवाणी, मनोहर पाटील, दीपक मेवाणी, जयश्री गावडे, जयदीप ठाकरे, प्रसाद शेट्टी, काळुराम पवार, प्रदीप साळवे, ज्योती शिंदे, रशिकांत कदम, किरण गायकवाड, राजेश अग्रवाल, यल्लाप्पा शेट्टी, कुमार आईगुळे, शिवकुमार केंगारे, आकाश शिंदे, संतोष सुरवसे, राहुल पांडे, सोनाली शिंदे, ताई गायकवाड, रवी गायकवाड, राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.आनंदनगर येथून आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिकेची पहिली निवडणूक लढवली होती. त्यामुळे आनंदनगर आणि अण्णा बनसोडे हे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. इथल्या नागरिकांना आमदार अण्णा बनसोडे यांचेच नेतृत्व आमदार म्हणून निवडून द्यायचे आहे, असे नागरिकांनी सांगितले. आनंदनगर प्रमाणेच शहराच्या विविध भागातून आमदार अण्णा बनसोडे यांना मताधिक्य मिळवून देण्याचे ठरले असल्याचे नागरिक सांगतात.

Views: 118
Previous Post

गाठीभेटी घेत अजित गव्हाणे यांनी साधला मतदारांशी संवाद -नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवर्तनसाठी नागरिक ठाम

Next Post

राज्यात मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने – खा. श्रीरंग बारणे यांचा विश्वास

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
राज्यात मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने – खा. श्रीरंग बारणे यांचा विश्वास

राज्यात मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने - खा. श्रीरंग बारणे यांचा विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!