• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

महाराष्ट्राचा विकास ,प्रगती व उज्वल भवितव्यासाठी महायुतीला विजयी करा – रूपाली चाकणकर यांचे आवाहन अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर प्रचार दौरा

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 15, 2024
in आपले शहर
0
महाराष्ट्राचा विकास ,प्रगती व उज्वल भवितव्यासाठी महायुतीला विजयी करा – रूपाली चाकणकर यांचे आवाहन अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर प्रचार दौरा
0
SHARES
12
VIEWS

पिंपरी, पुणे (दि. १५ नोव्हेंबर २०२४) महाराष्ट्राचा विकास प्रगती व उज्वल भविष्यासाठी महायुतीला मतदान करा. घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून पिंपरी विधानसभा मतदार संघातून कार्यक्षम आमदार अण्णा बनसोडे यांना पुन्हा एकदा विजयी करा असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी येथे केले. ‌ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती चे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांची संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर मध्ये गुरुवारी सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी रूपाली चाकणकर बोलत होत्या. प्रचारफेरीची सुरवात – तुळजाभवानी मंदिर, पोटे कॉर्नर जवळ संभाजी नगर येथून झाली. पुढे सुबोध विद्यालय, रसरंग स्वीटस, अटल बिहारी वाजपेयी उद्यान, अष्टविनायक गणपती मंदिर, शाहू नगर संपूर्ण भाग, धम्मचक्र बुद्ध विहार, कमलनयन बजाज स्कुल, सोमेश्वर मंदिर, कस्तुरी मार्केट, अजंठा नगर, आंबेडकर कॉलनी अशी ही प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी आमदार अण्णा बनसोडे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आण्णा बनसोडे यांनी बाल दिनानिमित्त बालगोपाळांना शुभेच्छा दिल्या. तर अनेक पालकांनी अण्णांसोबत आपल्या चिमुकल्यांचे फोटो काढले. या प्रचार फेरीत आमदार अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्ष कविता आल्हाट माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, केशव घोळवे, राजू दुर्गे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे तसेच कुशाग्र कदम, कल्पेश हरणे, गणेश शर्मा, योगेश मोरे, अब्दुल सिकलगार, सुरज कारळे, राजू गुणवंत, विश्वास शिंदे, गौरव पोहरे, विजय महल्ले, बापू शिंदे आदी सहभागी झाले होते.

Views: 122
Previous Post

जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप

Next Post

दुर्गादेवी टेकडीवर भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारणार – आ. अण्णा बनसोडे यांची माहिती

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
दुर्गादेवी टेकडीवर भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारणार – आ. अण्णा बनसोडे यांची माहिती

दुर्गादेवी टेकडीवर भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारणार - आ. अण्णा बनसोडे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!