• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

दुर्गादेवी टेकडीवर भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारणार – आ. अण्णा बनसोडे यांची माहिती

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 16, 2024
in आपले शहर
0
दुर्गादेवी टेकडीवर भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारणार – आ. अण्णा बनसोडे यांची माहिती
0
SHARES
0
VIEWS

प्राधिकरण निगडी भागात अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि. १६ नोव्हेंबर २०२४) निगडी प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडीवर भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रचारफेरी दरम्यान दिली. लिफ्टच्या सुविधेसह दोन मजली विरंगुळा केंद्र ही उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी निगडी प्राधिकरण परिसरात प्रचार फेरी काढली. काही ठिकाणी पायी चालत तर काही ठिकाणी रथातून ही प्रचार फेरी निघाली. यावेळी प्राधिकरण परिसरातील भाजपसह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. तत्पूर्वी मोहन नगर, काळभोर नगर परिसरात झालेल्या पदयात्रेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील आमदारांना बनसोडे यांना बहुमताने निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले. गवळी समाजाच्या वतीने उपस्थित महिलांनी अण्णा बनसोडे यांचा सत्कार करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहर महिला संघटिका सरिता साने, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर कांबळे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, राजू दुर्गे, शितल शिंदे, सतीश दरेकर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, भाजप शहर उपाध्यक्ष गणेश लंगोटे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, संजय अवसरमल आदी उपस्थित होते. प्रचार फेरी टिळक चौक येथून सुरू झाली. पुढे निळकंठेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, काचघर चौक, सोमेश्वर मंदीर, भेळ चौक, सावरकर मंडळ, सोमेश्वर चौक, गणेश तलाव, संत तुकाराम गार्डन, स्वामी विवेकानंद मंडळ, जय हिंद मित्र मंडळ, आंबा चौक, साई बाबा मंदिर या मार्गावरून काढण्यात आली. महायुतीने केलेल्या कामांबाबत सर्व नागरिक आनंदी आहेत. पुढील काळात महायुती अधिक चांगल्या पद्धतीने कामे करणार असल्याचा विश्वास प्राधिकरणातील नागरिकांनी व्यक्त केला. त्यामुळे आम्ही सर्वजण महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू असे आश्वासन प्राधिकरणातील नागरिकांनी दिले. आमदार अण्णा बनसोडे यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. ठिकठिकाणी महिला भगिनींनी त्यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. निगडी प्राधिकरण भागाच्या विकासासाठी आपण भविष्यातही प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

Views: 114
Previous Post

महाराष्ट्राचा विकास ,प्रगती व उज्वल भवितव्यासाठी महायुतीला विजयी करा – रूपाली चाकणकर यांचे आवाहन अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर प्रचार दौरा

Next Post

शंकर जगताप यांना निवडून द्या; तुमच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी मी देतो – नितीन गडकरी

Related Posts

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपले शहर

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

November 12, 2025
Next Post
शंकर जगताप यांना निवडून द्या; तुमच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी मी देतो – नितीन गडकरी

शंकर जगताप यांना निवडून द्या; तुमच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी मी देतो - नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!