• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 15, 2024
in आपला जिल्हा
0
जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप
0
SHARES
0
VIEWS

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त शंकर जगताप यांनी केले अभिवादन

आदिवासी बांधवांच्या सशक्तीकरणासाठी आम्ही कटिबद्ध – शंकर जगताप

जनजातीय गौरव दिनानिमित्त आदिवासी बांधवांना जगताप यांनी दिल्या शुभेच्छा

चिंचवड, प्रतिनिधी, 15 नोव्हेंबर 2024 – महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या प्रभावी नेतृत्वाने ब्रिटिशांच्या विरोधात आदिवासी समाजाचे शोषण थांबवण्यासाठी लढा दिला. क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या संघर्षाने देशातील स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. आजच्या दिवशी आपण त्यांचे शौर्य, त्याग आणि कार्याची प्रेरणा घेणे आवश्यक आहे, अशा शब्दांत शंकर जगताप यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.आदिवासी जननायक, स्वातंत्र्य सेनानी व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी अभिवादन केले. त्यांनी आदिवासी बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी नगरसेविका उषा मुंढे, माजी नगरसेविका आशा सुपे, ललिता सातपुते, लक्ष्मीबाई बोकड, संगीता दगडे, संगीता नांगरे, संगीता रावते, आशा असवले, गौरी गोणटे, शिला भालचीम, शांता भूरकुंडे, अंजना साबळे, डॉ. सुपे, सुदाम मराडे, कृष्णा भालचीम, जावजी शेळके, बाळू शेळके, सिताराम वालकोळी, बाळू उगले, सुनील बांबळे, अक्षय भोरले, किरण शेळके, राहुल असवले, प्रतिक उगले, नागेश भालचीम, प्रकाश कांबळे, ऍड. पांडुरंग कोरके यांच्यासह सह्याद्री आदिवासी महिला विकास प्रतिष्ठान आणि आदिवासी तरुण मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना प्रथम अभिवादन करतो. त्याचे अदम्य साहस हे आमचे प्रेरणा स्रोत आहे. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन, आम्ही आमच्या आदिवासी समुदायांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहोत.

Views: 168
Previous Post

बालाजीनगचा विकास हा अजित गव्हाणे निवडून येण्यानेच होवू शकतो-शंकरशेठ कुर्‍हाडे

Next Post

महाराष्ट्राचा विकास ,प्रगती व उज्वल भवितव्यासाठी महायुतीला विजयी करा – रूपाली चाकणकर यांचे आवाहन अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर प्रचार दौरा

Related Posts

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शालेय तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना…
आपला जिल्हा

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शालेय तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना…

June 28, 2024
नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ – उदय सामंत        भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन
आपला जिल्हा

नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ – उदय सामंत भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन

December 23, 2023
टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पणसुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल – सुनील कुमार तिवारी
आपला जिल्हा

bvjsbb.v

September 16, 2023
सर्व मातांना शाळेत बोलावून देहूगाव येथील  मापुस्कर गुरुकुल मध्ये  गुरुपौर्णिमा साजरी
आपला जिल्हा

सर्व मातांना शाळेत बोलावून देहूगाव येथील मापुस्कर गुरुकुल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी

July 3, 2023
दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा
आपला जिल्हा

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

February 8, 2023
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय कुटे, अभिमन्यू पवार, जयंत पाटील यांची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
आपला जिल्हा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय कुटे, अभिमन्यू पवार, जयंत पाटील यांची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

January 8, 2023
Next Post
महाराष्ट्राचा विकास ,प्रगती व उज्वल भवितव्यासाठी महायुतीला विजयी करा – रूपाली चाकणकर यांचे आवाहन अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर प्रचार दौरा

महाराष्ट्राचा विकास ,प्रगती व उज्वल भवितव्यासाठी महायुतीला विजयी करा - रूपाली चाकणकर यांचे आवाहन अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर प्रचार दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!