• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय कुटे, अभिमन्यू पवार, जयंत पाटील यांची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 8, 2023
in आपला जिल्हा
0
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय कुटे, अभिमन्यू पवार, जयंत पाटील यांची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
0
SHARES
0
VIEWS
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय कुटे, अभिमन्यू पवार, जयंत पाटील यांची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

पिंपरी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री व आमदार संजय कुटे, भाजप आमदार अभिमन्यू पवार, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी रविवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना त्यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी येऊन श्रद्धांजली वाहिली. सर्वांनी त्यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचीही विचारपूस केली.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप जगताप यांचे सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतही त्यांनी चांगले राजकीय संबंध ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी पिंपळेगुरव येथील त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी संवाद साधून सांत्वन केले. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतर सदस्यांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री व विद्यमान भाजप आमदार संजय कुटे, आमदार अभिमन्यू पवार, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही रविवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या सर्वांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी संवाद साधून त्यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला.

Views: 130
Previous Post

बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि

Next Post

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

Related Posts

जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप
आपला जिल्हा

जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप

November 15, 2024
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शालेय तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना…
आपला जिल्हा

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शालेय तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना…

June 28, 2024
नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ – उदय सामंत        भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन
आपला जिल्हा

नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ – उदय सामंत भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन

December 23, 2023
टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पणसुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल – सुनील कुमार तिवारी
आपला जिल्हा

bvjsbb.v

September 16, 2023
सर्व मातांना शाळेत बोलावून देहूगाव येथील  मापुस्कर गुरुकुल मध्ये  गुरुपौर्णिमा साजरी
आपला जिल्हा

सर्व मातांना शाळेत बोलावून देहूगाव येथील मापुस्कर गुरुकुल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी

July 3, 2023
दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा
आपला जिल्हा

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

February 8, 2023
Next Post
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन.....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!