• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

बालाजीनगचा विकास हा अजित गव्हाणे निवडून येण्यानेच होवू शकतो-शंकरशेठ कुर्‍हाडे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 15, 2024
in आपले शहर
0
बालाजीनगचा विकास हा अजित गव्हाणे निवडून येण्यानेच होवू शकतो-शंकरशेठ कुर्‍हाडे
0
SHARES
160
VIEWS

प्रतिनिधी भोसरी विधानसभा दि. १५ नोव्हेंबर २०२४ काल अजित गव्हाणेंच्या प्रचार फेरीत सिंहाचा वाटा उचलत शंकरशेठ कुर्‍हाडे यांनी संपूर्ण बालाजीनगर पिंजून काढत गव्हाणेंच्या प्रचाराचा खरा झंजावात दाखवला.परवा भोसरीतील सभेत आदरणिय शरदचंद्र पवार याचे हस्ते पक्ष प्रवेश करताचजनू नवचैतन्य लाभल्या प्रमाणे शंकरशेठ सकाळ पासून पायाला भिंगरी बांधून प्रचार फेरीला उतरले संपूर्ण बालाजीनगर इंद्रायणीनगर पिंजून काढले. यावेळी इंद्रायणी नगर बालाजी नगरच्या समस्या जाणून घेत सर्वांना विश्वास दिला की महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे भोसरी विधानसभेवर निवडून येताच आपल्या बालाजी नगर व इंद्रायणी नगरच्या सर्व समस्या दूर होतील कारण ते टक्केवारी घेणारे नसून टप्याटप्याने काम करणारे, दिलेला शब्द पाळणारे, व्यक्तीमत्व आहे. त्यांना भोसरी विधानसभा व इतर ही विधानसभांचा अभ्यास आहे सर्वांच्या समस्या ते जाणतात पवार साहेबांनंतर दूसरा जानताराजा भोसरी विधानसभेला लाभला हे आमचे भाग्य आहे तेव्हां चिंता सोडा व गव्हाणेंना तूतारी वाजवनारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करा.यावेळी सर्व माताभगिनींनी हाततील कामेसोडून गव्हाणेंना भरभरू विजयाचे आशिर्वाद दिले. यावेळी बालाजीनगर इंद्रायणीनगर मधील यूवक प्रचार फेरीत उपस्थित होते. अजित गव्हाणेंनी सर्व तरुण वर्गांना शिक्षणाचा उत्तम दर्जा व रोजगाराची हमी देण्याचे आश्वासन दिले. याच सोबत बालाजी नगरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे ही आश्वासन दिले. यावेळी बालाजी नगर मधील वाढलेली गुंडशाही आणि दहशत संपूर्ण संपविण्याची ग्वाही दिली. भोसरी विधानसभेत शांतता प्रस्थापित करणारण्याचा मानस पूर्णकरून दाखवीन असे ही यावेळी त्यांनी सांगीतले.यावेळी शंकरशेठ कुर्‍हाडे, महेंद्रजी सरोदे, दिनेश कुऱ्हाडे, पिंटू जाधव, सागर ओरसे, विकासजी देवकर, सुनील वाघमारे, नाना जाधव, भीमा लष्करे, मोहम्मदभाई शहा, रमजानभाई बांदेला, जावेदभाई पठाण, आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 126
Previous Post

रेकॉर्डवरील आरोपीचे ताब्यातून ०१ पिस्तुल व ०२ जिवंत काडतुसासह अटकवाकड पोलीस ठाणे तपास पथकाकडून अटक

Next Post

जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी – शंकर जगताप

जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, त्याग व कार्य प्रेरणादायी - शंकर जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!