• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

रेकॉर्डवरील आरोपीचे ताब्यातून ०१ पिस्तुल व ०२ जिवंत काडतुसासह अटकवाकड पोलीस ठाणे तपास पथकाकडून अटक

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 14, 2024
in आपले शहर
0
रेकॉर्डवरील आरोपीचे ताब्यातून ०१ पिस्तुल व ०२ जिवंत काडतुसासह अटकवाकड पोलीस ठाणे तपास पथकाकडून अटक
0
SHARES
15
VIEWS

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे तसेच बेकायदा अग्नीशस्त्रे बाळगुन त्याद्वारे समाजात दहशत माजविणा-या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीसआयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी विशेष मोहिम राबवून कारवाई करणेकरिता आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने मा. श्री. विशाल गायकवाड सो, पोलीस उप आयुक्त, परि-१ पिंपरी चिंचवड, श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम चालूआहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाणचे श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना वाकड पोलीस ठाणे हद्दीत अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे खरेदी-विक्री करणारे गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या असताना आज दिनांक१३/१०/२०१४ रोजी वाकड पोलीस ठाणे तपास पथकाचे सपोनि. एस. एस. चव्हाण, पोउपनि अनिरुध्द सावर्डे यांना त्यांचे अंमलदार यांचेसह पोलीस ठाणे हद्दीत सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ चेअनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे, रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे हालचालींवर लक्ष ठेवून पेट्रोलिंग करीत असताना दिनांक १३/११/२०१४ रोजी १८:४० वा. सुर्या अंडरपास ते वाकड गाव गावठाणकडे जाणारे रोडवर स्टेलर रिदम सोसायटीचे कॉर्नर, वाकड, पुणे एक संशयीत इसम नामे शहनवाज मुस्ताक शेख,वय २० वर्षे, रा. भिमक्रांती नगर, पत्रा शेड, अंकुर चौक, स्पाईन रोड, निगडी, पुणे, मुळ रा. बिहार राज्य यास ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात बेकायदेशीर ०१ पिस्तुल व ०२जिवंत काडतुसे मिळून आले. सदरचे अग्नीशस्त्र जवळ बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना ते आरोपीने जवळ बाळगून मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केलेम्हणून आरोपी विरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे गु. रजि.नं. १२३९ / २०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३७ प्रमाणे गुन्हा दाखल असुनआरोपीस दिनांक १३/११/२०२४ रोजी अटक केली आहे. अटक आरोपी याचेवर भोसरी पोलीस ठाणे गु.र.नं. ४३० / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ ( ५ ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. विशाल गायकवाड सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीसआयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती निता गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. एस. एस. चव्हाण, पोउपनि अनिरुध्द सावर्डे, पोलीस अंमलदार बंदु गिरे, संदीप गवारी, दिपक साबळे, विजय घाडगे, विजय भुसारे, राम तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांनी मिळुन केली असूनपुढील तपास सपोनि. एस. एस. चव्हाण करीत आहेत.

Views: 121
Previous Post

राहुल कलाटेंच्या प्रचारार्थ संवाद बैठक : सत्ता येताच आयटीयन्सच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार खासदार सुप्रिया सुळे

Next Post

बालाजीनगचा विकास हा अजित गव्हाणे निवडून येण्यानेच होवू शकतो-शंकरशेठ कुर्‍हाडे

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
बालाजीनगचा विकास हा अजित गव्हाणे निवडून येण्यानेच होवू शकतो-शंकरशेठ कुर्‍हाडे

बालाजीनगचा विकास हा अजित गव्हाणे निवडून येण्यानेच होवू शकतो-शंकरशेठ कुर्‍हाडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!