• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पिंपरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना जैन साध्वींचा आशीर्वाद…..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 3, 2024
in आपले शहर
0
पिंपरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना जैन साध्वींचा आशीर्वाद…..
0
SHARES
0
VIEWS

आकुर्डी :- शांती व आपल्यासारख्या अहिंसेच्या उपासक असलेल्या उमेदवारच विजयी होतील असा आशीर्वाद जैन साध्वींनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना दिले.जैन चातुर्मासाच्या निमित्ताने जैन साध्वी डॉ. राजश्रीजी म.सा., डॉ. मेघाश्रीजी म.सा. ,समीक्षश्रीजी म.सा. व जिज्ञासाश्रीजी म.सा. हे गुरुवर्य आकुर्डी येथील वर्धमान जैन श्रावक संघ येथे उपासणेसाठी आले आहेत. पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज या गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, जैन बांधव नेहमीच समाजाच्या मदतीसाठी धावून जात असतो, भगवान महावीरांच्या अहिंसा, शांतता, समता, बंधुता, या तत्त्वांचे पालन करीत असतो.या जैन समाजाच्या समाज उपयोगी कामाचे डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी यावेळी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास श्रीवर्धमान जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री. सुभाषजी सुगनमलजी ललवाणी, उपाध्यक्ष विजयजी कणकमलजी गांधी, महामंत्री राजेंद्र जी पुनमचंदजी छाजेड, नि.अध्यक्ष जवाहरलालजी गौतमचंदजी मुथा, विश्वस्त पोपटलालजी रामचंद्रजी कर्णावट ,दिलीप जी मोहन लालजी फिरोदिया ,मदनलालजी इंद्रभान जी कोचर, नितीनजी हिरालालजी छाजेड, सचिनजी राजकुमार जी गांधी, श्रीमती मीराबाई रमेश लालजी लुनिया ,श्रीमती. ज्योत्सना बाई रतिलालजी मुथा, कोषाध्यक्ष नयनसुखजी बाबूलालजी मांडोत, सहमंत्री हिरालालजी फुलचंदजी लूणावत, पूर्वाध्यक्ष संतोषजी विठ्ठलदासजी कर्णावट, राजेंद्र जी ताराचंदजी कटारिया, धनराजजी कुंदनमलजी छाजेड, संतोषजी बन्सीलालजी लुंकड, परागजी ईश्वरजी मुथा, श्रीकांतजी श्रीमलजी नहार , सौ.शारदाबाई मोतीलालजी चोरडिया ,सौ ज्योतीजी राजेंद्रजी खिंवसरा,इखलासभाई सय्यद आधी मान्यवर उपस्थित होते.

Views: 111
Previous Post

२०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ – उमेदवार – श्री. भाऊसाहेब सोपानराव भोईर ( अपक्ष)१ नामनिर्देशन पत्र दाखल

Next Post

करदात्या आयटीयन्सच्या सर्व समस्या सोडविणार; महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंचे आश्वासन

Related Posts

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपले शहर

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

November 12, 2025
Next Post
करदात्या आयटीयन्सच्या सर्व समस्या सोडविणार; महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंचे आश्वासन

करदात्या आयटीयन्सच्या सर्व समस्या सोडविणार; महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!