• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

२०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ – उमेदवार – श्री. भाऊसाहेब सोपानराव भोईर ( अपक्ष)१ नामनिर्देशन पत्र दाखल

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 30, 2024
in आपले शहर
0
२०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ – उमेदवार – श्री. भाऊसाहेब सोपानराव भोईर ( अपक्ष)१ नामनिर्देशन पत्र दाखल
0
SHARES
18
VIEWS

थेरगाव, दि. २९ ऑक्टोबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे आज अखेरच्या दिवशी विहीत वेळेत १९ उमेदवारांनी २६ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये धर्मराज अनिल बनसोडे (अपक्ष), संदिप गुलाबराव चिंचवडे (अपक्ष), मारूती साहेबराव भापकर (महाराष्ट्र स्वराज पक्ष), भरत नारायण महानवर (राष्ट्रीय समाज पक्ष), अरूण श्रीपती पवार (संभाजी ब्रिगेड-१, अपक्ष-१), मयुर बाबु घोडके (अपक्ष), सिद्धिक इस्माइल शेख (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), भाऊसाहेब सोपानराव भोईर (अपक्ष-१, पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी-१), जावेद रशिद शेख (अपक्ष-२), करण नानासाहेब गाडे (अपक्ष), शिवाजी तुकाराम पाडुळे (अपक्ष), राहुल तानाजी कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार-४), आनंद सुरेश मोळे (हिंदूराष्ट्र संघ), जितेंद्र प्रकाश मोटे (अपक्ष-२), जितेंद्र रामचंद्र वाडघरे (वंचित बहुजन आघाडी), जसविंदर सिंग इंदूपाल सिंग स्तु (अपक्ष), सिमा देवेंद्रसिंग यादव (अपक्ष), राजेंद्र पुंडलिक गायकवाड (बहुजन समाज पार्टी), राजेंद्र आत्माराम पवार (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. आज अखेर एकूण ३२ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची नावे आणि त्यांनी दिलेल्या माहितीचा तपशील –रफिक रशिद कुरेशी (स्वराज्य शक्ती सेना), सचिन वसंत सोनकांबळे (अपक्ष), सचिन अरूण सिद्धे (अपक्ष), अतुल गणेश समर्थ (अपक्ष), काटे विठ्ठल कृष्णाजी (अपक्ष), ऍड. अनिल बाबू सोनवणे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), भाऊसाहेब सोपानराव भोईर (अपक्ष-२, पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी-१), शंकर पांडुरंग जगताप (भाजप-४), अश्विनी लक्ष्मण जगताप (भाजप), काळे सतिश भास्कर (स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना-१, अपक्ष-१), राजेंद्र मारूती काटे (अपक्ष), विनायक सोपान ओव्हाळ (अपक्ष), रुपेश रमेश शिंदे (अपक्ष), रविंद्र विनायक पारधे (अपक्ष), धर्मराज अनिल बनसोडे (अपक्ष), संदिप गुलाबराव चिंचवडे (अपक्ष), मारूती साहेबराव भापकर (महाराष्ट्र स्वराज पक्ष), भरत नारायण महानवर (राष्ट्रीय समाज पक्ष), अरूण श्रीपती पवार (संभाजी ब्रिगेड-१, अपक्ष-१), मयुर बाबु घोडके (अपक्ष), सिद्धिक इस्माइल शेख (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), जावेद रशिद शेख (अपक्ष-२), करण नानासाहेब गाडे (अपक्ष), शिवाजी तुकाराम पाडुळे (अपक्ष), राहुल तानाजी कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार-४), आनंद सुरेश मोळे (हिंदूराष्ट्र संघ), जितेंद्र प्रकाश मोटे (अपक्ष-२), जितेंद्र रामचंद्र वाडघरे (वंचित बहुजन आघाडी), जसविंदर सिंग इंदूपाल सिंग स्तु (अपक्ष), सिमा देवेंद्रसिंग यादव (अपक्ष), राजेंद्र पुंडलिक गायकवाड (बहुजन समाज पार्टी), राजेंद्र आत्माराम पवार (अपक्ष)

Views: 121
Previous Post

Next Post

पिंपरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना जैन साध्वींचा आशीर्वाद…..

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
पिंपरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना जैन साध्वींचा आशीर्वाद…..

पिंपरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना जैन साध्वींचा आशीर्वाद.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!