• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

करदात्या आयटीयन्सच्या सर्व समस्या सोडविणार; महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंचे आश्वासन

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 3, 2024
in आपले शहर
0
करदात्या आयटीयन्सच्या सर्व समस्या सोडविणार; महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंचे आश्वासन
0
SHARES
8
VIEWS

चिंचवड :- आमचे दूरदृष्टी नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जागतिक दर्जाचे आयटी हब येथे आणले. त्यामुळे शहराचा कायापालट झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी नाकर्तेपणामुळे आयटीची वाट लावली. करदाते आयटीयन्स विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. यातून महाविकास आघाडीच सर्वांची सुटका करणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी नागरिकांना आश्वासन दिले.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सेक्रेटरी पृथ्वीराज साठे मित्र परिवाच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदार संघातील मित्र परिवारासाठी काळेवाडी येथील इंदू लॉन्समध्ये दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संवाद साधताना कलाटे बोलत होते. या मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मोरे, अभिमन्यू दहीतुले, बाबू नायर, सजी वर्की व शाम अगरवाल, मनोज कांबळे, कौस्तुभ नवले, सौरभ शिंदे, स्वप्निल बनसोडे, सायली नढे, नरेंद्र बनसोडे, राहुल ढाले, वीरेंद्र गायकवाड, शंकर ढोरे, अमित जगदाळे, शयान अन्सारी, तेजस पाटील, बाबा गायसमुद्रे, स्वाती शिंदे, समिता गोरे, अशोक मंगल, रोहित शेळके, जय ठोंबरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आयटीयन्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राहुल कलाटे पुढे म्हणाले, साहेबांच्या आग्रह आणि पुढाकारामुळे आयटी पार्क झाले. पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह देशातील लाखो तरुणांना रोजगार प्राप्त झाले. लाखो भारतीय येथे स्थायिक झाले. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, रहाटणी, वाकड, थेरगाव हा परिसर म्हणजे आयटीयन्सची वसाहत झाला आहे. शासनाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देखील यांचाच जातो. मात्र, राज्य कर्त्यांच्या अनास्थेमुळे आयटीयन्सना आजवर केवळ मनस्तापच सहन करावा लागला आहे. अनेक आयटी कंपन्या हिंजवडीतुन काढता पाय घेत आहेत. आता कोणीही हवालदिल होऊ नये ज्याप्रमाणे साहेबांनी आयटी पार्क केले त्याचप्रमाणे आयटीशी निगडित सर्व समस्या सोडविण्याची जबाबदारीही आमचीच आहे.सध्या आयटी व लगतच्या परिसराला गंभीर वाहतूक समस्येसह अन्य समस्यांनी ग्रासले आहे. ज्याप्रमाणे दूरदृष्टी ठेवून आयटी पार्क आणले जाऊ शकते त्याचप्रमाणे आयटीतील व आयटीशी संबंधित सर्व समस्यातून केवळ शरद पवार साहेबच सुटका करू शकतात. त्यामुळे पवार साहेबांचे तसेच महाविकास आघाडीचे हात बळकट कारण्यासाठी तुमची साथ हवी आहे.– राहुल कलाटेउमेदवार महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रजी पवार पक्षहौसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनागेल्या दोन-तीन निवडणूकात विविध आश्वासने देण्यात आली. मात्र अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. कोट्यावधी महसूल देऊन आमची फरफट कायम आहे. मात्र, राहूल कलाटे हे आमच्या समस्या जवळून जाणतात त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. मात्र आमच्या त्यावर कायमचा तोडगा काढायचा असेल तर राहुलदादा शिवाय पर्याय नाही.– दत्तात्रेय देशमुखअध्यक्ष हौसिंग सोसायटीज फेडरेशन

Views: 103
Previous Post

पिंपरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना जैन साध्वींचा आशीर्वाद…..

Next Post

ठरलं तर! अजित गव्हाणे भोसरीचा गडरवी लांडगे यांच्या सोबतीने काबीज करणार

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
ठरलं तर! अजित गव्हाणे भोसरीचा गडरवी लांडगे यांच्या सोबतीने काबीज करणार

ठरलं तर! अजित गव्हाणे भोसरीचा गडरवी लांडगे यांच्या सोबतीने काबीज करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!