• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

महात्मा गांधींशी संबंधित पिंपरीतील ऐतिहासिक वास्तू जतन करा – डॉ. कैलास कदम महात्मा गांधी जयंती निमित्त पिंपरीत काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 3, 2024
in आपले शहर
0
महात्मा गांधींशी संबंधित पिंपरीतील ऐतिहासिक वास्तू जतन करा – डॉ. कैलास कदम महात्मा गांधी जयंती निमित्त पिंपरीत काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन
0
SHARES
13
VIEWS

पिंपरी, पुणे (दि.३ ऑक्टोंबर २०२४) स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीमध्ये चले जाव आंदोलन वेळी महात्मा गांधी यांना पोलिसांनी अटक करून रेल्वेने पुण्यात आणले होते. त्यावेळी जनप्रक्षोभ होऊ नये म्हणून महात्मा गांधी यांना पुणे पुणे स्टेशन ऐवजी चिंचवड रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले. यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना पिंपरी, मोरवाडी येथील आत्ताच्या फिनोलेक्स कंपनीच्या कंपाउंड मध्ये असणाऱ्या वास्तूमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. ही ऐतिहासिक वास्तू आहे. राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही वास्तू जतन करून संरक्षित करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली. २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली या वास्तू समोरील कंपाऊंडलगत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. कदम यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या जागेवर महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यासाठी (दि. १९ जून २०१९) स्थायी समितीने ठराव मंजूर केला आहे. हे नियोजित स्मारक आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून उभारण्यात येणार होते. हा विषय मंजूर होऊन पाच वर्षे झाली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नियोजित स्मारक लाल फितीच्या कारभारात अडकले आहे. काँग्रेस कमिटीच्या वतीने याबाबत अनेकदा पाठपुरावा केला आहे. निद्रावस्थेत असलेल्या राज्य सरकारला व मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठीशहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, मयुर जयस्वाल, ॲड. अनिरुद्ध कांबळे, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, गौरव चौधरी, वाहब शेख, बाबासाहेब बनसोडे, डाॅ. मनिषा गरूड, अरूणा वानखेडे, ॲड. संकल्पा वाघमारे, प्रा. किरण खाजेकर, अबूबकर लांडगे, महेश पाटील, राहुल शिंपले, मकरध्वज यादव, गणेश गरड, मिलिंद फडतरे, गौतम ओव्हाळ, सतिश भोसले, वसंत वावरे, विशाल कसबे, राजन नायर, भिमराव जाधव, आवेज सय्यद, साजिद खान, समद खान व शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले होते.स पक्षाचे सत्याग्रह आंदोलन

Views: 139
Previous Post

ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा, महापालिका उभारणार ज्येष्ठ नागरिक भवन

Next Post

जाने माने उद्योगपत‍ि रतन टाटा नहीं रहे , PM मोदी ने बताया असाधारण इंसान

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
जाने माने उद्योगपत‍ि रतन टाटा नहीं रहे , PM मोदी ने बताया असाधारण इंसान

जाने माने उद्योगपत‍ि रतन टाटा नहीं रहे , PM मोदी ने बताया असाधारण इंसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!