• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home गेवराई

संय्यद सद्दाम हारून यांची कुंभेजळगाव ग्रामपंचायतीच्या उप सरपंच पदी बिनविरोध निवड

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 30, 2024
in गेवराई
0
संय्यद सद्दाम हारून   यांची कुंभेजळगाव ग्रामपंचायतीच्या उप सरपंच पदी बिनविरोध निवड
0
SHARES
0
VIEWS

ब्रह्मगाव येथील यूवक कार्यकर्ते कूंभैजळगाव ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सय्यद सद्दाम हारून यांची आज कुंभै जळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली या बैठकीस कुंभे जळगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ कविता कुंडलिक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली व सय्यद सद्दाम सय्यद हारुन यांची उपसरपंच पदी निवड व्हावी अशी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने एक मताने निर्णय घेण्यात आला या निवडीचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने कुंभेजळगाव रामनगर तांडा व ब्रह्मगाव येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने सय्यद सद्दाम यांचे उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले या उपसरपंच च्या निवडीसाठी कुंभ जळगावचे ग्रामपंचायत सदस्य सोनिया समाधान कांबळे सुभाष श्रीराम राठोड समिंदर गणेश लेंडगुळे सौरव पांडुरंग गायकवाड सय्यद आशाबी हासन सय्यद सद्दाम व कुंभे जळगाव रामनगर तांडा ब्रह्मगाव येथील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Views: 157
Previous Post

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला.

Next Post

विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) चोरणारे चोरटे गजाआड महाळुंगे पोलीसांची कामगिरी : ८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त..

Related Posts

चकलांबा पोलिसांची मालेगावात धडाकेबाज कारवाई .शेतातील गांजाची झाडे; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

चकलांबा पोलिसांची मालेगावात धडाकेबाज कारवाई .शेतातील गांजाची झाडे; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 28, 2025
चकलांब्यात वाळू तस्करांना पुन्हा दणका २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई

चकलांब्यात वाळू तस्करांना पुन्हा दणका २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 2, 2025
गुटख्याचे पोते घेऊन जाणारी कार पकडली चकलांबा पोलिसांची कारवाई
गेवराई

गुटख्याचे पोते घेऊन जाणारी कार पकडली चकलांबा पोलिसांची कारवाई

June 30, 2025
चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई

चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 25, 2025
मौजे गैबीनगर तांडा ता. गेवराई येथे जुगार क्लबवर स्था.गु.शा.बीड ने छापा टाकुन  तब्बल 08 लाख 92 हजार रुपचेचा मुद्देमाल जप्त करुन सात इसमाविरुध्द केला गुन्हा दाखल
गेवराई

मौजे गैबीनगर तांडा ता. गेवराई येथे जुगार क्लबवर स्था.गु.शा.बीड ने छापा टाकुन तब्बल 08 लाख 92 हजार रुपचेचा मुद्देमाल जप्त करुन सात इसमाविरुध्द केला गुन्हा दाखल

June 22, 2025
संविधानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीच्या पाठीमागील मास्टरमाईंड शोधा :- महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष
गेवराई

संविधानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीच्या पाठीमागील मास्टरमाईंड शोधा :- महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष

December 20, 2024
Next Post
विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) चोरणारे चोरटे गजाआड महाळुंगे पोलीसांची कामगिरी : ८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त..

विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) चोरणारे चोरटे गजाआड महाळुंगे पोलीसांची कामगिरी : ८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!