• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home गेवराई

गुटख्याचे पोते घेऊन जाणारी कार पकडली चकलांबा पोलिसांची कारवाई

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
June 30, 2025
in गेवराई
0
गुटख्याचे पोते घेऊन जाणारी कार पकडली चकलांबा पोलिसांची कारवाई
0
SHARES
0
VIEWS

चकलांबा प्रतिनिधी दिः30-पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले असून चकलांबा पोलिसांनी मागच्या काही दिवसांपासून कारवाईची मोहीम जोरदार राबविण्यास सुरुवात केली आहे.जुगार अड्डे,वाळूचे टॅक्टर,हायवा ताब्यात घेण्याची कारवाई केल्यानंतर आता एका कारमधून गुटख्याचे पोते पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.यात ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की एका कारमधून गुटख्याची वाहतूक होणार आहे.त्यानुसार नगर -बीड यांच्या सीमेवर असणाऱ्या गोगस पारगाव येथे सापळा रचून अंधारात वाट बघत बसलो संशयित वाहन येताच तात्काळ रस्त्यावर बॅरिगेट्स आडवे लावून सदरचे वाहन अडविले व त्याची तपासणी केली असता कार क्रं. MH 12 QW 2162 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचे चार मोठे पोते आढळून आले आहेत.याप्रकरणी गाडी चालक शिवाजी मारोती बटूळे वय 43 रा. भरजवाडी ता. पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस उपअधीक्षक श्री.राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील PC/89 किरण मिसाळPC/231 प्रशांत घोंगडे PC/2004 खटाणेPC/259 अर्जुन थापडेआदींनी केली आहे.

Views: 44
Previous Post

चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

वाहतूकदारांचे स्व-इच्छेने बेमुदत चक्का जाम आंदोलन मंगळवारी मध्यरात्री पासून – दिलीप देशमुख “ई – चलन कार्यप्रणाली” वाहतूक व्यवसायिकांवर अन्याय करणारी – गौरव कदम

Related Posts

चकलांबा पोलिसांची मालेगावात धडाकेबाज कारवाई .शेतातील गांजाची झाडे; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

चकलांबा पोलिसांची मालेगावात धडाकेबाज कारवाई .शेतातील गांजाची झाडे; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 28, 2025
चकलांब्यात वाळू तस्करांना पुन्हा दणका २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई

चकलांब्यात वाळू तस्करांना पुन्हा दणका २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 2, 2025
चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई

चकलांबा पोलिसांनी पकडला वाळू वाहतूक करणारा हायवा एक आरोपी ताब्यात;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 25, 2025
मौजे गैबीनगर तांडा ता. गेवराई येथे जुगार क्लबवर स्था.गु.शा.बीड ने छापा टाकुन  तब्बल 08 लाख 92 हजार रुपचेचा मुद्देमाल जप्त करुन सात इसमाविरुध्द केला गुन्हा दाखल
गेवराई

मौजे गैबीनगर तांडा ता. गेवराई येथे जुगार क्लबवर स्था.गु.शा.बीड ने छापा टाकुन तब्बल 08 लाख 92 हजार रुपचेचा मुद्देमाल जप्त करुन सात इसमाविरुध्द केला गुन्हा दाखल

June 22, 2025
संविधानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीच्या पाठीमागील मास्टरमाईंड शोधा :- महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष
गेवराई

संविधानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीच्या पाठीमागील मास्टरमाईंड शोधा :- महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष

December 20, 2024
संय्यद सद्दाम हारून   यांची कुंभेजळगाव ग्रामपंचायतीच्या उप सरपंच पदी बिनविरोध निवड
गेवराई

संय्यद सद्दाम हारून यांची कुंभेजळगाव ग्रामपंचायतीच्या उप सरपंच पदी बिनविरोध निवड

July 30, 2024
Next Post
वाहतूकदारांचे स्व-इच्छेने बेमुदत चक्का जाम आंदोलन मंगळवारी मध्यरात्री पासून – दिलीप देशमुख “ई – चलन कार्यप्रणाली” वाहतूक व्यवसायिकांवर अन्याय करणारी – गौरव कदम

वाहतूकदारांचे स्व-इच्छेने बेमुदत चक्का जाम आंदोलन मंगळवारी मध्यरात्री पासून - दिलीप देशमुख "ई - चलन कार्यप्रणाली" वाहतूक व्यवसायिकांवर अन्याय करणारी - गौरव कदम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!