• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

भाजपा पिंपरी चिंचवड व मित्र परिवाराने केले अमित गोरखे यांचे भव्य अभूतपूर्व स्वागत.!!!

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 16, 2024
in आपले शहर
0
भाजपा पिंपरी चिंचवड व मित्र परिवाराने केले अमित गोरखे यांचे भव्य अभूतपूर्व स्वागत.!!!
0
SHARES
7
VIEWS

आमदार अमित गोरखे यांच्या विजय प्रचंड गर्दी.!!!

दि १६ नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपा महायुती चे ९ च्या ९ उमेदवार विजयी झाले, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरली, महाविकास आघाडी च्या काही आमदारांनी महायुतीला पाठींबा दर्शविला. या ९ उमेदवारां पैकी देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय अशी ओळख असणारे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे यांचा विजय झाला.या विजयी प्रसंगी पिंपरी चिंचवड भाजपा व अमित गोरखे मित्र परिवाराच्या वतीने वतीने भव्य विजयी रॅली काढण्यात आली,या रॅलीचे नियोजन पिंपरी विधानसभा क्षेत्रातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक भक्ती शक्ति चौक ते दापोडी, पिंपरी, मोरवाडी, संभाजीनगर शाहूनगर थरमॅक्स चौक येथे करण्यात आला. या विजया बरोबर अमित गोरखे यांच्या रुपाने पिंपरी चिंचवड शहराला भाजपाचे ४ थे आमदार मिळाले ,या अभूतपूर्व रॅली मध्ये भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकरभाऊ जगताप, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड मनपा माजी महापौर माई ढोरे, प्रदेश भाजपा युवा मोर्चा सचिव अनुप मोरे , सरचिटणीस शितल शिंदे, नगरसेविका अनुराधा गोरखे, पिंपरी-चिंचवड भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष तुषार हिंगे, मा.नगरसेविका सौ कमलताई घोलप, बापू घोलप, उत्तम केंदळे दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्ष राजेश पिल्ले, पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ सुजाता पालांडे, पिंपरी चिंचवड भाजपा ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष सौ रोहिणी रासकर, श्री निलेश अष्टेकर ,राजेंद्र बाबर, कैलास कुटे, अतुल इनामदार, गणेश लंगोटे, देवदत्त लांडे , प्रकाश तात्या जवळकर, रघुनाथ जवळकर, प्रतिभा जवळकर,स्वीकृत नगरसेवक संजय कणसे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, स्वीकृत नगरसेविका वैशाली खाडे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप,संदीपान झोंबाडे, शिवाजी साळवे, राजू आवळे, राहुल खुडे, आनंद शिंदे,सागर फुगे निलेश अष्टेकर, मंगेश घाडगे ,महेंद्र बाविस्कर राहुल खाडे , सुरेश गदिया, विशाल वाळुंजकर ,गणेश वाळुंजकर,जयेश चौधरी, मनू जेठवणी, गोपी आस्वानी, शिवसेनेचे जितेंद्र ननावरे, शिवसेना नेते विश्वजीत बारणे,तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व शहरातील पदाधिकारी या रॅलीला उपस्थित होते.तसेच या रॅलीला महाराष्ट्रातुन तमाम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी शहरात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हार घालून जीसीपी ने फुले टाकून अमित गोरखे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अमित गोरखे म्हणाले म्हणाले भविष्यात सर्व समाजासाठी सेवा करण्याचा मी मनोभावे प्रयत्न करेल, महाराष्ट्रात लवकरच दौऱ्याचं आयोजन केले जाईल व महाराष्ट्रातील खास करून अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष काम करण्याचा माझा प्रयत्न असेल शिक्षणाला धरून प्रगती अद्यास ठेवून मी काम करेल.रॅलीला विविध संघटना त्याचबरोबर डॉ असोसिएशन जैन समाज प्रकाश मुस्लिम आघाडी व विविध सामाजिक संस्थांनी येऊन अमित गोरखे यांचा सन्मान केला.

Views: 144
Previous Post

कोकण पदवीधर मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्या बंद्दल निरंजन दादा डावखरे यांना शुभेच्छा देतांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे व पदाधिकारी

Next Post

स्क्रॅप व्यवसायीकाचे अपहरण करुन खंडणी वसुल करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन,०२आरोपींना ८,२७,०००- रुपयाच्या मुद्देमालासह अटक..

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
स्क्रॅप व्यवसायीकाचे अपहरण करुन खंडणी वसुल करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन,०२आरोपींना ८,२७,०००- रुपयाच्या मुद्देमालासह अटक..

स्क्रॅप व्यवसायीकाचे अपहरण करुन खंडणी वसुल करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन,०२आरोपींना ८,२७,०००- रुपयाच्या मुद्देमालासह अटक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!