• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

स्क्रॅप व्यवसायीकाचे अपहरण करुन खंडणी वसुल करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन,०२आरोपींना ८,२७,०००- रुपयाच्या मुद्देमालासह अटक..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 16, 2024
in आपले शहर
0
स्क्रॅप व्यवसायीकाचे अपहरण करुन खंडणी वसुल करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन,०२आरोपींना ८,२७,०००- रुपयाच्या मुद्देमालासह अटक..
0
SHARES
3
VIEWS

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेची दमदार कामगिरी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ जूलै २०२४ मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात छोटे मोठे व्यावसायीक, कंपनी तसेच जनतेकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्तीकरुन, त्यांचेकडून हप्ता वसुली, खंडणी गोळा करणाऱ्या इसमाबाबतची माहिती निर्भिडपणे देण्याकरीता पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात खंडणी विरोधी पथकामार्फत नागरीकांना निर्भीडपणे तक्रार द्यावी याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले आहे.त्याअनुषंगाने खंडणी विरोधी पथकामार्फत आयुक्तालयाचे हद्दीत माहिती घेत असतांना, स्क्रॅप व्यावसायीकाने खंडणी विरोधी पथक कार्यालयात समक्ष हजर राहुन कळविले की दिनांक १२/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०७/३० वा. चे सुमारास मोशी येथील वॉशिंग सेंटरवरुन बाळा बांगर, प्रविण भालेराव व अशोक नावाच्या व्यक्तीने एका काळया रंगाचे कारमध्ये बळजबरीने बसवून, डांबुन ठेवुन, पुण्यातस्क्रॅप व्यवसाय करावयाचा असल्यास महिन्याला साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील अशी कोयत्याचा धाक दाखवून धमकी देवुन, दिड लाख रुपये घेवुन सोडुन दिले. त्यानंतर दिनांक १३/०७/२०२४ रोजी पुन्हा दिड लाख रुपयेघेतले असुन आणखीन पन्नास हजार रुपयांची खंडणी मागत आहेत अशी तक्रार दिल्याने त्याबाबत वपोनि संतोष पाटील यांनी तात्काळ दखल घेवुन सदर प्रकार वरिष्ठांना कळविला असता, वरिष्ठांनी सदरबाबत दिलेला आदेश व सुचना प्रमाणे, व्यवसायीकाने दिलेली तक्रार घेवुन, त्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ३६४ / २०२४ भा. न्या. सं कलम १४० ( २ ) १४२, ३०८ (३), ३०८ (४),३०८ (५), ११५ (२), ३५२,३५१ (२) महा. पो. अधि. कलम ३७ (१) (अ). १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन, त्याअनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचेसहआरोपीबाबत माहिती काढुन शोध घेत असताना वपोनि संतोष पाटील यांना आरोपी हे मोशी प्रदर्शन केंद्राचे मागील बाजुस, आरटीओ लिंकरोड, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पुणे येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन, आरोपी नामे १) बाळासाहेब बळीराम बांगर वय २७ वर्ष रा. शिक्षक कॉलनी, मेदनकरवाडी, चाकण पुणे २) प्रवीण दत्तात्रय भालेराव वय २९ वर्ष रा. जयभवानीनगर, कोथरुड पुणे यांना १ लाख ६५ हजार रुपये रोख रक्कम, ०३ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली कार असे एकुण ८ लाख २७ हजार रुपयाचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीकामी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.आरोपी बाळासाहेब बळीराम बांगर व प्रवीण दत्तात्रय भालेराव हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खंडणीसाठी अपहरण, खून, जबरी चोरी, बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत करणे व चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असुन बाळासाहेब बांगर यास तडीपार करण्यात आलेले आहे.नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही व्यक्ती धमकी, दमदाटी व इतर कोणत्याही कारणाने हप्ता व खंडणीची मागणी करत असल्यास निर्भिडपणे खंडणी विरोधी पथकास मोबाईल नंबर 7517751793 / indgrevcell-pcpc@mah.gov.in / piaec.pcpe-mh@mahapolice.gov.in यावर संपर्क करावा.सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरीचिंचवड, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोउनी सुनिल भदाणे, सपोफौ अमर राऊत, पोहवा सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदिप गोडांबे, चंद्रकात जाधव, विजय नलगे, पोअंम प्रदिप गायकवाड, प्रदिप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.

Views: 141
Previous Post

भाजपा पिंपरी चिंचवड व मित्र परिवाराने केले अमित गोरखे यांचे भव्य अभूतपूर्व स्वागत.!!!

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!