ठाणे प्रतिनिधि प्रवीन खडागळे दिः१४/७/२०२४
ठाणे प्रतिनिधि प्रवीन खडागळे दिः१४/७/२०२४शांत संयमी व अभ्यासु युवा नेतृत्वआमचे मार्गदर्शक. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवराय ह्या सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारे. ठाणे जिल्ह्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय (निरंजन दादा डावखरे) साहेब यांची कोकण पदवीधर मतदार संघाच्याआमदार पदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल. (निरंजन दादा डावखरे) साहेब यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी .महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे.ठाणे जिल्हा अध्यक्ष.( दुर्गेश भाऊ उघडे) शहराध्यक्ष (मनोज भाऊ कांबळे) युवा कार्यकर्ते (संदेश उघडे) वागळे विभाग प्रमुख (आनंद मामा राजूलिय) अशी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.. (निरंजन दादा डावखरे) हे गोरगरीब जनतेसाठी व कुठलाही भेदभाव न करता मनापासून . गेल्या कित्येक दिवसापासून काम करत आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा त्यांच्या कामाच्या माध्यमातून जनतेने त्यांना पुन्हा एक दा कार्य करण्यास संधी दिली आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय (संजय भैय्या सोनवणे) हे आम्हाला सतत सांगत असतात. जो माणूस जनतेचा आदर करून कुठलाही स्वार्थ न ठेवता मनापासून काम करतो.तो माणूस नक्कीच जनतेला आवडतो. जिल्हाध्यक्ष (दुर्गेश भाऊ उघडे) त्या ठिकाणी सांगितले जो माणूस शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालतो आणि .गोरगरीब जनतेच्या कार्य करत राहतो . अशा व्यक्ती मागे .महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे.कार्यकर्ते समाज हिताचे कार्य करण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी आपल्या सदैव सोबत असतीलअसा शब्द महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख दुर्गेश भाऊ उघडे यांनी दिला आहे .



