• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा व दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची संयुक्त कामगिरी

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
June 11, 2024
in आपले शहर
0
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा व दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची संयुक्त कामगिरी
0
SHARES
22
VIEWS

प्रतिनिधी दिघी दि. ११ जून २०२४ गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाईल नंबर अपलोड करुन ऑनलाईन खंडणी मागणा-याकोलकता, पश्चिम बंगाल येथील कॉल सेंटर उध्वस्त करुन ते चालवणाऱ्या ०६ आरोपींना अटक करुन त्यांचे कडुन ४,८४,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त दिघी पोलीस ठाणे येथे फिर्यादी नामे श्री. सौरभ शरद विरकर, वय २६ वर्षे, व्यवसाय नोकरी यांनी फिर्याद दिली कि, दि. १५/०५/२०२४ रोजी रात्री ०९.३० वा सुमारास फलॅट नं १००१ / डी २, स्टेला सोसायटी, डुडूळगाव, ता हवेली जि पुणे येथे त्यांचा मावस भाउ नामे किरण नामदेव दातिर, वय ३५ वर्ष याने ऑनलाईन पैसे मागीतल्याचे कारणावरुन राहते घराचे हॉलमध्ये पंख्याला ओढणीचे सहायाने गळफास घेवुन आत्महत्या केली असुन इसम नामे सुरजकुमार व त्याचे साथिदार मोबाईल क्रं. ९३३०६९९३७९, ९२२९३७१७८७, ९१४२८६०११५, ९००७७२७४१०,७०४४१५७४९९ यांनी मयत किरण नामदेव दातिर याचे मोबाईलवर संपर्क करुन त्यांचा व्हॉटसअॅपचा डीपी काढुन त्याचे फोटोची छेडछाड करून त्याचाच फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवुन त्यालाच व्हॉटसअप करून त्यांला वारंवार कॉल करून पैसे मागितले व १२,०००/- रुपये बँकखात्यावर स्विकारून पुन्हा वेगवेगळया फोन वरून कॉल करून त्याला ब्लॅकमेल करून पुन्हा त्याचेकडे ५१ लाख रू दे नाहीतर हे सर्व फोटो गुगलवर टाकुन बदनामी करण्याची धमकी दिली व ५१ लाख रूपयांची खंडणी मागुन इसम नामे किरण दातीर यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेम्हणुन दिघी पोलीस ठाणे येथे गुरक्रं. २३९ / २०२४ भा. द. वि कलम ३६०, ३८५, ३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा गंभिर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी आरोपीस अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. तसेच सदर बाबत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांचा समांतर तपास चालू होता. तपासी अधिकारी वपोनी विजय ढमाळ दिघी पोलीस ठाणे व वपोनी संतोष पाटील खंडणी विरोधी पथक यांचे मार्गदर्शनखाली पाहिजे असलेला आरोपी वापरत असलेले मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण दिघी पोलीस ठाणे तपास पथकाचे सपोनीनितीन अंभोरे, पोहवा १०२० किशोर कांबळे व खंडणीविरोधी पथकाचे पोउनी सुनिल भदाणे, पोहवा १३९२ सुनिल कानगुडे, पोहवा ८८१ प्रदिप गोडांबे यांनी करुन आरोपी निश्पन्न केले. दि. ०७/०६/२०२४ रोजीवरनमुद पथक आरोपी यांचा शोध घेण्यासाठी रवाना होवुन आरोपी यांचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी नगेर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलकाता येथे असल्याचे निश्पन्न केले तसेच त्या परीसरात सर्च करून फ्लॅट नं ४ / बी चवथा माळा, उदयान सोसायटी नया पट्टी रोड दुर्गाबती कॉलनी, डायमंड प्लाझा जवळ कोलकाता पश्चिम बंगाल येथे छापा टाकुन फ्लॅट मधुन खालील सहा आरोपी अटक करण्यात आले आहेत.१) सुरजकुमार जगदिश सिंग, वय २७ वर्षे २) नविनकुमार महेश राम वय २३ वर्षे, ३) सागर महेंद्र राम वय २३ वर्षे, ४) मुरली हिरालाल केवट, वय २४ वर्षे, ५) अमरकुमार राजेंद्र राम, वय १९ वर्षे ६) धिरनकुमार राजकुमार पांडे,वय २५ वर्षे, सर्व रा. फ्लॅटनं ४ / बी चवथा माळा, उदयान सोसायटी नया पट्टी रोड दुर्गाबती कॉलनी, डायमंड प्लाझा जवळ कोलकाता पश्चिम बंगाल. मुळ गाव झारखंड अटक आरोपीकडुन एकुण १५ स्मार्ट मोबाईल फोन, ०७ व्हाईसचेंज मोबाईल्स, ४० सिमकार्ड, १४ पेमेंट डेबीट कार्ड, ०८ आधारकार्ड पॅनकार्ड व ०८ नोटबुक असा एकुण ४,८४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अटक आरोपी नवीन सिमकार्ड विकत घेवुन जी-मेल वर बनावट नावाने खाते तयार करुन त्याच्या आधारे गुगलवर भारतातील वेगवेगळ्या शहरातील कॉलगर्लच्या नावाने मोबाईल नंबर अपलोड करुन त्यावर फोन आल्यावर कॉल गर्ल पुरवण्याच्या नावाखाली स्वतःच्या खात्यावर पैसे स्विकारुन बळिताचा मोबाईल नंबर प्राप्त करुनत्याचेसोबत आय – किल कंपणीच्या व्हाईसचेंज मोबाईल द्वारे महिलेच्या आवाजात बोलणी करुन त्यावरुन बळितांचे मोबाईल नंबर वरुन त्याचे सोशल मिडीया वरुन फोटो प्राप्त करुन ते फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवुन त्यालाच व्हॉटसअप करून त्यांला वारंवार कॉल करून पैश्याची मागणी करुन पैसे स्विकारत होते तसेच कुणी तक्रार करु नये म्हणून फक्त ५ ते १० हजार रुपये स्विकारत होते.नमुद गुन्हयात ०६ आरोपी अटक करण्यात आले असुन ४,८४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी पोलीस कोठडीत असुन तपास चालु आहे.सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरीचिंचवड, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी पवार पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ०३, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, डॉ सचिन हिरे, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी एमआयडीसी विभाग, विजय ढमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिघी पोलीस ठाणे व संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी नितीन अंभोरे व पोहवा किशोर कांबळे दिघी पोलीस ठाणे व पोउनीसुनिल भदाणे, पोहवा सुनिल कानगुडे, पोहवा प्रदिप गोडांबे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांचे पथकाने केली आहे.

Views: 153
Previous Post

मावळ लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ संपन्न

Next Post

रस्ते, पाणी अन्‌ कचरा समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा!

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
रस्ते, पाणी अन्‌ कचरा समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा!

रस्ते, पाणी अन्‌ कचरा समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!