• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

रस्ते, पाणी अन्‌ कचरा समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा!

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
June 16, 2024
in आपले शहर
0
रस्ते, पाणी अन्‌ कचरा समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा!
0
SHARES
14
VIEWS

भाजपा आमदार महेश लांडगे यांची सूचना- ई- क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी । प्रतिनिधीरस्ते, पाणी आणि कचरा विषयक समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच, पावसाळ्यात यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.भोसरी विधानसभा मतदार संघातील ई- क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रलंबित समस्या आणि पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त राजेश आगळे यांच्यासह विविध विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते.यावेळी मोशी गावठाण, गंधर्व नगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखलेमळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, ताजणेमळा, चोविसावाडी, च-होली, डुडूळगाव, दिघी, गजानन महाराज नगर, भारतमातानगर, गायकवाडनगर, भंडारी स्कायलाईन, समर्थनगर, कृष्णानगर, व्ही.एस.एन.एल. गणेशनगर, रामनगर, बोपखेल गावठाण. रामनगर, संत तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, संत ज्ञानेश्वरनगर, चक्रपाणी वसाहत भाग तसेच, शितलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅंडविक कॉलनी, खंडोबा माळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर या भागातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.तापकीर वस्ती, चऱ्होली वडमुखवाडी येथील खड्डे दोन दिवसांत बुजवणे, मोशी येथील नवीन देहू आळंदी रस्त्यावर चौधरी ढाब्यासमोर ड्रेनेज लाईनमधील चेंबर दुरूस्त करणे. जय गणेश लॉन्सच्या समोरील रस्ता, वाय जंक्शन मोशी-डुडुळगाव येथील रस्ता प्रशस्त करणे. डुडूळगाव येथील सचिन पवार यांच्या शेतातील जलनिस्सारणाची लाईन दुरूस्त करणे. रवितेज सोसायटी, सस्ते तालीम, राधाकृष्ण नगर मोशी येथील ड्रेनेज साफसफाई करणे. काळी भिंत येथील ड्रेनेज साफसफाई करणे. गंधर्व नगरी आणि फातिमानगर येथील ड्रेनेज वारंवार चोकअप काढणे. भोसले वस्ती नाला आणि सरपंच वस्तीनाला सफाई करून घेणे. पांडुरंग हॉटेल जवळचा नाला सफाई करून घ्यावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.तसेच, प्रभाग क्रमांक ४ मध्ये स्मशानभूमी, दिघी येथील ड्रेनेज लाईन, विजयनगर कॉर्नर, दिघी घरांमध्ये पाणी शिरते, साई पार्कमध्ये पाणी शिरते, गणेश नगर गजानन महाराज नगर येथे पावसाळी पाण्याची समस्या आहे. दिघी मधील स्ट्रॉंम वॉटर लाईन सर्व स्वच्छ करून घेणे. मंजुरी बाई शाळेजवळ पावसाळी पाण्याची समस्या मार्गी लावणे. दिघी मधील सर्व खड्डे दुरुस्त करून घेण्याच्या कामाला गती देण्याची सूचना करण्यात आली.

गवळीनगरमधील समस्या सुटणार!प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर येथील गंगोत्री पार्क रोड खड्डे बुजवणे, मंगलमूर्ती मेडिकल ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणे, स्वामी समर्थ नगर येथील नाल्याची स्वच्छता करणे, महादेव नगर येथील ड्रेनेज लाईन साफसफाई करून घेणे, संत ज्ञानेश्वर हायस्कूल आळंदी रोड भोसरी येथील ड्रेनेज सफाई, दिघी रोड येथे स्वच्छतागृहाची सफाई करून घेणे. महाराष्ट्र चौक दुर्गा माती कॉलनी ड्रेनेज सफाई, सँडविच कॉलनी दिघी रोड येथे दुथर्व असलेल्या झाडांची छाटणी करणे. तसेच, प्रभाग क्रमांक ७ मधील जनाईड्स हाइट्स पावसाळी पाणी समस्या, आळंदी रोड आणि दिघी रोड खड्डे बुजवण्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

Views: 157
Previous Post

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा व दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची संयुक्त कामगिरी

Next Post

आषाढि वारी पालखी मार्गाची आयुक्त राहूल महिवाल यांनी केली पाहणी….

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
आषाढि वारी पालखी मार्गाची आयुक्त राहूल महिवाल यांनी केली पाहणी….

आषाढि वारी पालखी मार्गाची आयुक्त राहूल महिवाल यांनी केली पाहणी....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!