गेवराई प्रतिनिधी: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक बोधाचार्य दिलीप वामनराव मोरे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुकाध्यक्ष पप्पूजी गायकवाड महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे बीड जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड सचिनशेठ कांडेकर सुंदर बप्पा काळे लक्ष्मण उमाप खाजाभाई शेख ज्ञानेश्वर हवाले कृष्ण हातागळे व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते







