पुणे, दि. ३०: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना माहितीसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. जुन्नर विधानसभा मतदारसंघात स्वप्नील दप्तरे ८६६८९८७०५९, सचिन देशपांडे ८७९६७ ०९८४८, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रियांका हुले ९३७३७६६४८३, शुभम गाडेकर ७९७२२१०१६६, मयूर तनपुरे ८३०८२१२९९०, दत्तात्रय गारगोटे ९०७५३०५६२०, शिरूर विधानसभा मतदारसंघात सदाशिव सावंत ७०२०८७५५४५, जिजा अहिर ९९२१६७२११९, ज्ञानेश्वर अजबे ९११९५४१२६३, महेश आढाव ९३७२१३५१५१,आकाश डोईफोडे ९९७५५६८१८१, प्रणव पारगे ८६०५१४०१२३, हडपसर विधानसभा मतदारसंघात सपना रहाटे ७७४१९०७३५६, राजश्री जाधव ८६०५५८२२६५, भोसरी विधानसभा मतदारसंघात वैभव बर्डे ८४४६५१६८६४, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात बालाजी सरवदे ९४२१४२३२९५, सखाराम लवाटे ९६६५९५३२०० (रात्री ८ ते सकाळी ६), रेश्मा जाधव ८०८०९४९६९८, सुशीला झगडे ७७०९३९६८१५ ( सकाळी ६ ते दुपारी १), शोभा भोसले ८८०५४६५८१८, रेणुका नांदळे ७७०९२७०३८८ ( दुपारी १ ते रात्री ८), इंदापूर विधानसभा मतदारसंघात इम्रान जमादार ९८९०१७६१५६, अशोक चोरमले ९४०४७३४२६४, बारामती विधानसभा मतदारसंघात सचिन निकम ८६६८२७८७१८, अभिजीत स्वामी ९७६५९०१०२०, पुरंदर विधानसभा मतदारसंघात ओंकार कदम ७७५८८३३३७८,आलोक भगवान ७४४८१४९१४४, भोर विधानसभा मतदारसंघात प्रमोद खोपडे ९०९६३५३१०३, शितल सणस (वेल्हा) ९३०७०८३०८२, अनुज नवले (मुळशी) ८३९०१०५११३, खडकवासला विधानसभा मतदारसंघात वैभव मोटे ८०५५४४५१९१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात विशाल ओहळ ७३८७९९८२३२, सुमित दळवी ९२८४९६२०४०, चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनिल कुदळे ९९२२५३५२३४, अमर कांबळे ९५२७५१४८०५, पिंपरी विधानसभा मतदारसंघात रोहित परदेशी ७७०९५१०७२३, अक्षय गडदे ९१३०५३०६७३ हे मतदार कक्षात मतदारांना माहिती देतील.वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात रवी जाधव ७४४७७२१२१२, प्रतीक चव्हाण ९१७०७८०७०७, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात गोकुळ गायकवाड ९६२३८९३८३९, पकिता पवार ९९२१८८१२३४, कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुधीर सणस ८९९९३७०६८०, पर्वती विधानसभा मतदारसंघात ओंकार माने ९३५९९२९५४५, ऋषी जाधव ७८८७९०४६००, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात टी.एस. पांगारे, अमोल बनकर व बाळासाहेब चव्हाण ८७९२१८६६८४ तर कसबा विधानसभा मतदारसंघात वैभव जंगम यांच्याशी ८८८८३६५३६० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.नागरिकांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.