• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

वेळोवेळी रखवालदारच जर चोरी करत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
March 3, 2024
in आपले शहर
0
वेळोवेळी रखवालदारच जर चोरी करत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा..
0
SHARES
13
VIEWS

पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स प्रकरणात पिंपरी चिंचवडमधील PSI ला बेड्या..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ मार्च २०२४ पिंपरी- चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास शेळके असं अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच नाव आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा याला अटक केली होती. अधीकच्या तपासात या ड्रग्स प्रकरणात आता निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच नाव समोर आलंय. अशा गंभीर गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या अटकेची गुप्तता पाळण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी ४३ किलो एमडी ड्रग्स जप्त केल आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईत दोन किलो आणि आजच्या कारवाईत पोलिसाकडूनच 42 असे एकूण 45 किलो एमडी ट्रक्स जप्त करण्यात आलं. या ड्रग्स ची किंमत तब्बल 45 कोटी इतकी आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सुरू असलेल्या ड्रग्स विक्रीला अजूनही आळा बसलेला नाही अशीच स्थिती समोर येत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रोन आढळलं होतं. ज्याची किंमत 2 करोड 38 लाख आहे. पिंपळे निलखमधल्या रक्षक चौकात अज्ञात व्यक्तीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर ही बाब उघड झाली आणि नमामी शंकर झा अस अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. या ड्रग्स रॅकेटची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.मागील काही दिवसांत पुणे पोलिसांनी आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करांवर करडी नजर ठेवली आहे. मागील काही दिवसांत पुणे पोलिसांनी मोठं ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. साधारण 4000 कोंटींचं ड्रग्स पुणे पोलिसांनी पुणे, सांगली आणि दिल्लीतून जप्त केलं आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी विविध भागात पेट्रोलिंग सुरु केलं आहे. पुण्यातील विविध परिसरात पोलीस लक्ष घातलं आहेत. ड्रग्स तस्करांवर नजर ठेवा; आयुक्तांचे आदेशपुण्यात मोठं ड्रग्स रॅकेट पकडल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही ड्रग्स पकडण्यात आलं होतं. त्यानंतर दोन्ही शहरातील पोलिसांनी ड्रग्स तस्करीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. शहरात माहिती मिळेल त्या ठिकाणी अजून ड्रग्स विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

Views: 138
Previous Post

गायक अनिरूद्ध सूर्यवंशी यांच्या लहान भावाचे अल्पशा आजाराने दू:ख निधन..

Next Post

समाजविकास विभागाकडून २५०० महिला कर्मचारी व ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
समाजविकास विभागाकडून २५०० महिला कर्मचारी व ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

समाजविकास विभागाकडून २५०० महिला कर्मचारी व ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!